२०२३: मुख्यमंत्री फेलोशिप योजना असा करा ऑनलाईन अर्ज

राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटक व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी घ्यावा व त्यातून समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवाद, सुजाण नागरिक तयार व्हावेत म्हणून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात आला आहे.  मुख्यमंत्री फेलोशिप  योजनेबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना २०२३

मुख्यमंत्री फेलोशिप योजना कार्यक्रम राज्यातील तरुणांना प्रशासन बरोबर काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबत राज्यातील तरुणांना ज्ञान वाढवण्यास मदत झाली. राज्यातील तरुणांना तंत्रज्ञानाची आवड या माध्यामातून मिळाली. ३० जानेवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री फेलोशिप योजना कार्यक्रम संपुष्टात आला. परंतु हा मुख्यमंत्री फेलोशिप योजना कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला. हि योजना चालू कार्यासाठी आग्रही मागणी होती. फेलोशिप ला भविष्यात उपयुक्त असणारी आणि सादर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील अनेक नामांकीत शैक्षणिकसंस्थान सहभागी करसाचा शासनाचा नर्णय आहे. २० जानेवारी २०२३ ला शासनाने हि योजना पुन्हा सुरु कार्याचा नर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजने संदर्भात शासनाने घेतलेला निर्णय 

२० जानेवारी २०२३ ला शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप योजने हि पुन्हा सुरु करण्याचा नर्णय घेतला आहे. या कारकरांची अंमलबजावणी करण्यासाठी त्या अनुषंगाने जेलोच्या निवडीचे निकष आणि अटी त्याचबरोबर शर्ती निश्चित करून नामिकेत शैक्षणिक संस्था मार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजने साठी पात्रता 

मुख्यमंती फेलोशिप योजना  हा कार्यक्रम देशातील युवकाना सरकारचा एक महत्वाचा भाग बनण्याची संधी देत आहे. या नावीन्य पूर्ण सैकल्प मुले शासनाला मदत होणं आहे. त्याच बरोबर उत्साह व तंत्रज्ञानाची युवकांना आवड व प्रशासकीय प्रक्रियांची गती यामुळे वाढावी.

 • भारतीय नागरिक असावा
 • कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, किमान ६०% गुण आवश्यक.
 • किमान १ वर्षाचा पुरवेल कामाचा अनुभव आवश्यक असेल. त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यास क्रमाच्या  विध्यर्थ्यासाठी त्याच्या  अभ्यास क्रमाचा भाग म्हाणून वेळ एंटर शिप, अप्रेंटिस शिप, आर्टिकल शिप आणि १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील. पूर्ण वेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभव ग्राह्य धरला जाईल.
 • मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पूर्ण ज्ञान आवश्यक राहील. त्याचबरोबर संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक असणे आहे.
 • वय : उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल  २६ वर्षे असावे.
 • अर्थ व सांख्यिकी संचलनाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन अर्ज सिस्टिमद्वारे उमेदवाराला करावा लागेल.
 • अर्जासाठी लागणारे शुल्क ५०० रुपये असेल.
 • शासकीय सेवेतील गट-अ  अधिकार्यांयच्या समक्ष असेल.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे स्वरूप 

 1. फेलोशिप चा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्या च्या तारखेपासून १२ महिने राहील. फेलोसांठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील त्या दिवशी ठरवून दिलेल्या ठिकाणी वेलेलंत हजार राहण्याचे बंधन राहील.
 2. निवड झालेल्या फेलो ची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल.  या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त सचिव आणि महामंडळाचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी कार्यालयाचा समावेश राहील
 3. प्राधिकरणातील नेमणुकीचा निर्णय अर्थ या सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल.
 4. फेलोना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
 5. नेमणूक झालेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदशर्नाखाली संबंधित प्राधिकरणाचे काम प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील.
 6. फिल्ड वर्क सोबत आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेलं अभयसक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोवर राहील.  प्रत्येक फेलोसाठी यापैकी एक शैक्षणिक संशेतची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचलनालयास असतील.
 7. फिल्ड वर्क आणि अभयसक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंन्च पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची निवड 

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची निवड दोन टप्प्यामहे केली जाईल

टप्पा १.

 • ऑनलाईन परीक्षा
 • सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा २ साठी २१० उमेदवार शर्ट लिस्ट कार्यात येतील.

वाचा :- आरटीई प्रवेश 2023-24: आता करा आधारशिवाय आरटीई प्रवेश, फॉर्म लवकरच सुरू होणार.

वाचा :- PM कुसुम योजना: सौर पंपावर 90% सबसिडी ऑफर, अशा पद्धतीने लागू करा