399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण

३९९ पोस्ट ऑफिस विमा योजना २०२३ : इंसीड पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी कंपनीने विमा क्षेत्रात एक महत्वाची आणि क्रांतिकारी योजना सुरू केली आहे . पोस्ट ऑफिस अपघात विमा योनजे मध्ये, केवळ २९९ आणि ३९९ च्या वार्षिक प्रीमियममध्ये पॉलिसी धारकास १० लाख रुपये विमा संरक्षण मिळेल. या लेखातून आपण पोस्ट ऑफिस अपघात विमा योजने संबंधित माहिती जाणून घेणार आहोत.

३९९ पोस्ट ऑफिस अपघात योजना म्हणजे काय ?

पोस्ट ऑफिस योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ने देशातील गरीब आणि माध्यम वर्गीय कुटुंबांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. हि योजना २९९ आणि ३९९९ रुपयांमध्ये सुरु करण्यात आली. या योजने मध्ये पॉलिसी धारकास १० लाख रुपये विमा संरक्षण मिळेल. हि योजना कोरोना काळात महंतांची ठरली अणे की लिखाण अय योजनेचा फायदा झालं जसे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक. सामान्य जीवनविमा पॉलिसी मृत्यू मुळे होणारे नुकसान कव्हर करते आणि आरोज्या विमा दवाखान्यात होणाऱ्या खर्चापासून रक्षण करते. परंतु वयक्तिक अपघात विमा योजने तुम्हाला संपूर्णसंरक्षण प्रदान करते. एखाद्या व्यक्तीचा अपघातामृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास जीवन विम्याचा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला होतो.

३९९/- पोस्ट योजनेचा लाभ 

पोस्ट ऑफिस विमा योजने अंतर्गत पोस्ट ऑफिस वार्षिक विम्याची रक्कम भरावी लागते.  म्हणजे वर्षातून एकदा २९९ आणि ३९९ रुपये तुम्हाला द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी सुमारे १० लाख रुप्याचे संरक्षण मिळते. ये वर्ष नंतर पुढच्या वर्षासाठी विमा योजना चालू ठेवायची असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये नुतनिकरन करावे लागेल असे केल्यावर तुम्हाला पुन्हा १ वर्ष विमा संरक्षण मिळते. १६ तो ६५ या वयोगटातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेउ शकतो. या मध्ये विजेचा धक्का जमिनीवरून पडून मृत्यू किंवा पाण्यात पडून मृत्यू अशा सर्व प्रकारच्या अपघाताईचा या मध्ये समावेश आहे. त्यासोबतच अंतिम संस्कारासाठी ५००० रुपये दिले जातात. आणि २ मुले असतील तर किमान १ लाख रुपये त्याच्या शिक्षणासाठी मिळतात.

पोस्ट ऑफिस योजना या पद्धतीने लागू करा 

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंडिया ४ पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. खाते नसेल तर नव्याने काढून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  2. १८ वर्षाच्या पुढील ते ६५ वर्ष पर्यंत सर्व नागरिक या योजने साठी अर्ज करू शकतात.
  3. पोस्ट ऑफिस या योजनेचा कालावधी १ वर्षाचा आहे १ वर्ष सैपल्या नंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये विमा योजनेचे नूतनीकरण करून घेऊ शकता.

वाचा :- Cibil Score सिबिल स्कोर चेक करा फक्त २ मिनिटात ते हि तुमच्या मोबाइल वर

वाचा :- PM Ujjwala Yojana Registration सरकार देत आहे मोफत गॅस सिलेंडर नोंदणी साठी सविस्तर वाचा