ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

ट्रॅक्टर योजना : कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या केंद्र आणि राज्य पुरस्कृतत योजनांची जसे कि ट्रॅक्टर योजना प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.  केंद्र पुरस्कृत योजनेचे वार्षिक आराखडे अंतिम झाल्यावर शासनास वर्ष मध्ये एक किंवा दोन टप्प्यामध्ये नाही प्राप्त होतो. तर आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपये अनुदान या विषयी माहिती पूर्ण माहिती साठी सविस्तर वाचा.

ट्रॅक्टर योजना अनुदान 

केंद्र आणि राज्य पृस्कृत योजनांसाठी टप्प्या टप्प्याने निधी प्राप्त होतो. त्यामुळे कृषी क्षेत्राचे कामकाज हे हंगाम निहाय चालते त्याचबरोबर, खरीप हंगाम व रब्बी हंगामात लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे ७५% क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिंकाची लागले होते. खरीप हंगाम हा शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. ट्रॅक्टर योजना अनुदान हे अनुसूचित जाती/ जमाती, महिला आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेकऱ्यांसाठी मूळ किंमतीच्या ५०% किंवा १.२० लाख यापैकी कमी असणार आहे. आणि इतर शेतकऱ्यांसाठी मूळ किंमतीच्या ४०% म्हणजे १ लाख याप्रमाणे हे अनुदान मिळणार आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • राशन कार्ड
 • रहिवासी पुरावा
 • उत्पन्नाचा दाखला
 • पॅन कार्ड
 • चालक परवाना
 • मोबाइल नंबर
 • बँक पासबुक

ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता 

 1. अर्ज दराने या पूर्वी कुठलाही ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा
 2. अर्ज करणाऱ्या शेकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.
 3. या योजने साठी कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकते.
 4. या योजने मध्ये शेकरी अनुदानावर एकच ट्रॅक्टर खरेदी करता येते.

ट्रॅक्टर योजना लॉटरी पद्धत 

कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या केंद्र आणि राज्य पुरस्कृतत योजनांची जसे कि ट्रॅक्टर योजना प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन लीने पद्धतीने महाबीटी या महाराष्ट्र सरकारच्या ट्रॅक्टर योजना ऑनलाईन या वेबसाइट वर वऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुमच्या गावातील सीएससी केंद्र, महा इ केंद्र ला भेट येऊन ओंलीने पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर याची दार महिन्याला लॉटरी काढली जाते. त्या लॉटरी मध्ये जर तुमचे नाव आले असेल तर तुम्हाला हे ट्रॅक्टर मिळेल.

वाचा :- महिलांसाठी पिठाची गिरणी योजना आजच अर्ज करा

वाचा अंगणवाडी सेविकांना मिळणार दुप्पट पगार राज्य सरकारने घेतला मोठं निर्णय काय ते जाणून घ्या

वाचा :- PM कुसुम योजना: सौर पंपावर 90% सबसिडी ऑफर, अशा पद्धतीने लागू करा

वाचा :- 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण