आधार कार्ड :- आज च्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि आधार अपडेट करणे, आधार कार्ड हरवले आहे का ? आधार कार्ड स्वतःच्या मोबाइल मध्ये या पद्धतीने डाउनलोड करा जाणून घेण्यासाठी सवस्तर वाचा.
आधार कार्ड :- नवीन आलेल्या माहितीनुसार तुमचे आधार कार्ड अजूनही अपडेट केले नसेल तर अपडेट करणे गरजेचे आहे नाहीतर अपडेट केले नसेल तर तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते. आधार यूआयडिएआयने आतच एक नोटीस जारी केली आहे. १० वर्षापासून व्यक्तीचा आधार कार्ड म्हणजेच ओळखीचा पुरावा उदयास आला. सरकारी सेवा आणि अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्वाचे आहे. ज्या व्यक्तींनी १० वर्षा पूर्वी ज्यांचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अपडेट करणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते. UIDAI ने आधार क्रमांक धारकांना शुक्लासह दस्तऐवज आद्यतनांची सुविधा दिली आहे. तर लवकरत लवकर आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.
आधार कार्ड :- मित्रानो तुमचे आधार कार्ड हरवले आहे का ?
तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर काय कराल हे आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत. आधार कार्ड हरवले आहे आणि तुम्हाला नवीन डाउनलोड करायचे आहे ते हि तुमच्या मोबाइल मध्ये त्यासाठी पूर्ण माहिती जाणून घ्या.
या पद्धतीने डाउनलोड करा आधार कार्ड स्वतःच्या मोबाइल मध्ये
१. सर्वात आधी आधार कार्ड च्या अधिकृत वेब साईट वर जा.
२. आधार कार्ड च्या वेब साईट वर गेल्यावर डाउनलोड आधार हे ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा.
३. त्यानंतर १ नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये डाउनलोड आधार या ऑपशन वर क्लिक करा.
४. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जातो तो आधार नंबर टाका.
५. त्यानंतर खाली दिलेले बॉक्स मधला कोड टाकून Send otp बटनावर क्लिक करा.
६. आधार कार्ड ला जो मोबाइल नंबर लिंक केला आहे त्या मोबाइल नो. वर १ otp येईल तो उत्पन टाकून घ्या त्यांत तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल .
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
वाचा :- अंगणवाडी सेविकांना मिळणार दुप्पट पगार राज्य सरकारने घेतला मोठं निर्णय काय ते जाणून घ्या
वाचा :- अंगणवाडी सेविकांना मिळणार दुप्पट पगार राज्य सरकारने घेतला मोठं निर्णय काय ते जाणून घ्या
वाचा :- PM Ujjwala Yojana Registration सरकार देत आहे मोफत गॅस सिलेंडर नोंदणी साठी सविस्तर वाचा
वाचा :- आरटीई प्रवेश 2023-24: आता करा आधारशिवाय आरटीई प्रवेश, फॉर्म लवकरच सुरू होणार.
वाचा :- मोफत शिलाई मशिन योजना २०२३: अर्ज करण्यासाठी सविस्तर जाणून घ्या
वाचा :-Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा