Anime meaning in Marathi | Anime म्हणजे काय ?

Anime meaning in Marathi

नमस्कार वाचकहो , इंटरनेटवर सध्या Anime ह्या शब्दाचा अर्थ खूप शोधला जात आहे खरतर ह्या शब्दाचा अर्थपूर्ण अर्थ सापडलाय असं नाहीये, खूप अश्या websites वर ह्याचे कित्येक असे अर्थ देण्यात आले आहेत पण त्यातून तरी काही तात्पर्य मिळत नाहीये . Anime हा शब्द खरतर जपान मधून उदयास आला. तर बघूया ह्या शब्दाचा अर्थ काय असेल किंवा ह्या

Anime (आनिमे)

  • आनिमे म्हणजे जपानी अ‍ॅनिमेशनमध्ये आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या एक कलात्मक शैली किंवा
  • आफ्रिकेच्या झाडापासून तयार केलेले कठोर कोपल.
  • सही