Eps ९५ वाढीव पेन्शन योजना असा करा अर्ज

कर्मचारी निवृत्तीची वेतन योजनेनुसार वहीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आधी हि मुदत ३ मार्च पर्यंत होती पण आता ती मुदत वाढून ३ मे २०२३ करण्यात आली आहे. Eps ९५ वाढीव पेन्शन योजनऐशी सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

वाढीव निवृत्ती वेतना साठी अर्ज करण्या साठी कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सैंघटनेने या निर्णयाची घोषणा केली आहे. एपीएफओ च्या एकीकृत सदस्य पोर्टल वर कर्मचारी निवृत्तीची वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आधी हि मुदत ३ मार्च पर्यंत होती पण आता ती मुदत वाढून ३ मे २०२३ करण्यात आली आहे.

वाढीव  निवृत्ती वेतना साठी कारभारी आणि त्याची कंपनी अशा दोघांना हि संयुक्तरित्या अर्ज करावा लागणार आहे. सरकारने हि मुधवध दिल्यामुळे अनेक कर्मचार्यांना मोथा दिलासा मिळाला आहे. या पेन्शन योजने साठी १५ हजार रुपये मूळ वेतन गृहीत धरून हे योगदान निशचित केले आहे. कर्मच्याचे मूळ वेतन ५० हजार झाले तरी योगदान १५ हजार रुपये वेतन जमा केले जाते.

सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिला

  • १. ४ नोव्हेंबर ला सर्वोच न्यालयाने Eps ९५ वाढीव पेन्शन चा पर्याय निवडन्यासाठी कारचार्याना ४ महिने मुदत देण्याचे आदेश दिले होते.
  • २. Eps ९५ वाढीव पेन्शन ची मुदत ३ मार्च ला संपणार होती. गेल्या आठवढ्या मध्ये एपीएफओ ने पेन्शन चा तपशील जरी केला होता.
Eps ९५ वाढीव पेन्शन योजना म्हणजे काय ? 
  1. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन योजना २०१४ कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता.
  2. २२ ऑगस्ट २०१४मध्ये इपीएसमध्ये सुधारणा करून त्यासाठीची वेतन मर्यादा ६५०० रुपया वरून वाढूं १५ हजार रुपये केली होती.  इपीएस साठी वेतनातील कंपनी ची कपात ८.३३ टक्के कार्यासाठी मान्यता देण्यात आली होती.

या लेखात आपण Eps ९५ वाढीव पेन्शन योजना म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिला, Eps ९५ वाढीव पेन्शन योजना ची शेवटची तारीख काय , Eps ९५ वाढीव पेन्शन योजना चा अर्ज कशा पद्धतीने करायचा हि संपूर्ण माहिती पहिली आहे.