Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा

Sbi Mudra Loan :- इतर बँक प्रमाणेच, स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत Sbi Mudra Loan म्हणजेच PMMY SBI मुद्रा कर्ज.

Mudra योजने अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया ला कर्ज वितरित करण्यासाठी अधिकृत केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ला मुद्रा कर्ज साठी सर्वात जास्त रक्कम जरी केली आहे. आता तुम्ही मुद्रा कर्ज साठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री मुद्रा योजने हि अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत पण त्याना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. Sbi Mudra Loan साठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे  खालील पद्धतीने असतील.

१. बचत किंवा चालू खाते क्रमांक आणि तपशील आणणे आवश्यक.

२. व्यवसायाचा पुरावा दाखवे आवश्यक आहे.

३. आधार कार्ड क्रमांक बँक खात्यात उपडते करणे आवश्यक

४. जातील दाखला (SC/ST/OBC अल्पसंख्यांक ) अनिवार्य आहे.

५. उदयोग आधार सारखे आखला आवश्यक असेल.

६. व्यवसाय नोंदणी दस्तऐवज दाखवणे आवश्यक आहे.

मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये :- 

१. अर्ज करणारी व्यक्ती लहान उद्योजक असावी.

२. किमान ६ महिने Sbi मध्ये चालू किंवा बचत खाते धारक असावा/ असावी.

३. मुद्रा कर्ज पात्रता कमाल १ लाख रु इतकी आहे.

४. Mudra कर्जाची मुदत ५ वर्षे इतकी आहे.

५. ५०, ००० रुपया पेक्षा जास्त रकमेसाठी ग्राहकाला बँकेला भेट दयावी लागेल.

६. ५०,००० हजार पर्यंत कर्जाची रक्कम ग्राहकाला त्वरित उपलब्ध आहे.

Sbi Mudra कर्जासाठी अर्ज कसा करावा

  1. स्टेट बँक ऑफ इंडिया मुद्रा कर्ज योजने साठी स्टेट बँक ऑफ इंडिया मुद्रा कर्ज च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. त्यानंतर तुमची भाषा निवडण्यासाठी ऑपशन येईल त्यावर तुमची जी भाषा आहे त्यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाकुण पडताळणी करा.
  4. त्यानंतर ग्राहकाला त्याचा खाते क्रमांक विचारला जातो त्याचबरोबर कर्जाच्या रकमेचा प्रविष्ट करावा लागेल त्यांत पुढे जाण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  5. त्यांत ग्राहकाला त्याचा खाते क्रमांक आई कर्जाची रक्कमॅच तपशील टाकावा लागतो आणि proceed पर्यायावर क्लिक करावे.
  6. त्यानंतर मोबाइल नंबर वर कर्जाची रक्कम मंजूर संदेश मिळेल तो मिल्यानंतर त्या व्यक्तीला कर्जाची प्रक्रिया ३० दिवसाच्या आत पूर्ण करावी लागले.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुद्रा कर्ज म्हणजे काय 

स्टेट बँक ऑफ  इंडिया मुद्रा कर्ज म्हणे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी च्या निर्देशानुसार व्यक्ती, सूक्ष्म लघु उद्योग आणि माध्यम उद्योगांना प्रदान केलेल्या अग्रीमांचा संदर्भ आहे मुद्रा कर्ज अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया उद्योगासाठी ग्राहकाला ५० हजर रुपये पर्यंत कर्जाची रक्कम त्वरित देते म्हणजेच आर्थिक साहाय्य देते.

या लेखामध्ये आपण पहिले आहे कि Sbi Mudra Loan साठी ग्राहकाला कोणते कागद पात्र आवश्यक आहेत, त्याचबरोबर कोणता व्यक्ती ह्या कर्जासाठी पात्र आहे, ग्राहक अर्ज कशा पद्धतीने करू शकतात.