जुन्या पेन्शन योजने बाबत नवीन बातमी समोर आली आहे काय आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊयात.
डिसेंबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन योजने बाबत देवेंद्र फडणवीस यांनी योजना लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल ते वक्तव्य केले होते, जुन्या पेन्शन साठी नकार दिलेला होता. त्यानंतर १ सभेमध्ये त्यांनी जुन्या पेन्शन योजेने बाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर गिरीश महाजन यांनी देखील ओल्ड पेन्शन योजना लवकरच चालू होणार असल्याचे माहिती दिली.
जुन्या पेन्शन योजने बाबत काय मोठी बातमी आहे ते आपण जाणून घेऊ.
जुनी पेन्शन योजना सरू होणार कि नाही हि माहिती एका न्युझ चॅनेल ने मंत्रालयातील सूत्रधारांना विचारले असता त्यावर त्यांनी सांगितले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्री यांनी ओमंल्ड पेन्शन योजेबाबत सकारात्मकता दाखवली आहे. तसेच ओल्ड पेन्शन योजने बाबत वित्त विभागाला आढावा घेण्यास सांगितले अशी माहिती मिळाली आहे तसे झाल्यास ओल्ड पेन्शन धारकांसाठी हे एक खुशखबर आहे.
जुनी पेन्शन योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया
- जुनी पेन्शन योजने मध्ये निवृत्ती वेळी जेवढी पगार आहे त्याच्या निम्मे पगार मिळायची.
- जुनी पेन्शन योजने मध्ये तुमचा पगार ३० हजार असेल तर तुम्हाला १५ हजार मिळतात.
- जुन्या पेन्शन मध्ये नोकरदराला स्वतःच्या पगारातून रक्कम द्यायची गरज नव्हती.
- जुन्या पेन्शन योजने मध्ये पेन्शन ची रक्कम ९१ हजारापर्यंत होती.
जुनी पेन्शन योजना म्हणजे काय ?
- जर एखादा कर्मचारी निवृत्त झाक तर त्याला शेवटच्या पगाराच्या आर्धी रक्क्म पेन्शन म्हणून दिली जाते.
- जुनी पेन्शन योजने मध्ये सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच GPF ची तरतूद कारली आहे.
- जुनी पेन्शन लागू असणाऱ्या कर्मचार्याना २० लाख रूपये पर्यंत ग्रॅच्युइटी रक्कम प्राप्त होते.
- जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना जी पेन्शन दिली जाते ती सरकारच्या तिजोरीतून दिली जाते.
- जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कारच्यार्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला त्याच्या शेवटच्या पगाराच्या ३०% रक्कम पेन्शन म्हणून तिच्या मृत्यू पर्यंत दिली जाते.
- जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन साठी पगारातून एकही रुपया कापला जात नाही.
- जुन्या पेन्शन योजनेत सहा महिन्या नंतर महागाई भत्त्ता मिळण्याची तरतूद करून ढेवण्यात आली आहे.
नवीन पेन्शन योजना काय ते थोडक्यात जाणून घेऊया
- नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून १००% + डी ए कापतात.
- नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे म्हणून नवीन पेन्शन योजना पूर्णपणे सुरक्षित नाही.
- नवीन पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या ५० टक्के रक्कम गिनतवावी लागते.
- नवीन पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन ची कुठल्याही प्रकारची हमी नाही. त्याचबरोबर कराची तरतूद नाही, तसेच सहा महिन्यानंतर डीए मिळण्याची कोणतीही तरतूद नाही.