मोठी बातमी ! आजपासून महिलांना ST बसेस मध्ये ५०% सूट

महिला सन्मान योजना : या योजने मध्ये महिलांसाठी महत्वाची बातमी आली आहे त्या संदर्भात आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत.

महिला सन्मान योजना :  महाराष्ट्र सरकारने २०२३ -२०२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्या मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महिला सन्मान या योजनेची घोषणा केली होती. त्याचबरोबर महिलांसाठी २०२३-२०२४ या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा कार्यात आल्या त्या पैकी महिला सन्मान योजना हो एक आहे. राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी, आजपासून महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही ST मध्ये ५०% सूट मिळणार आहे. म्हंजे त्यांना ५०% ST चे भाडे द्यावे लागणार, ५०% टक्के भाडे हे राज्य सरकार देणार. महिला सन्मान योजना आजपासून लागू करण्यात आली आहे.  महिला सन्मान योजना हि आजपासून लागू करण्यात आली आहे.

महिला सन्मान योजना महिलांना ST बसेस मध्ये ५०% सूट

२०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटी च्या सर प्रकारच्या बसेसची तिकीट कमी दारात म्हणजेच ५०टक्के दारात सवलत देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकलमध्ये केली होती. या योजनेला मैल सन्मान योजना म्हणू ओळखले जाणार आहे.  महिला सन्मान योजना हि १७ मार्च २०२३ पासून ST महामंडळाच्या सर्व प्रकरचुआ बसेस मध्ये महिलांना तिकीट मध्ये ५०%सवलत देण्याची करणवीत करण्या आली आहे. राहिलेली ५० % रक्कम सशासनाकडून महामंडळाला दिली जाणार आहे.

विविध घटकांना दिली जाणारी ST सवलत

राज्य शासनाकडून ST महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ % पासून १००% पर्यंत प्रवासी तिकीट दारात सवलत आली जाते. जेष्ठ नागरिकांना ST बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत स्वांत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झाले म्हणून हि घोषणा केली होती. त्याचबरोबर ६५ ते ७५ वर्ष वयाच्या जेष्ठ नागरिकांना ST बसच्या तिकिटामध्ये ५०% सवलत देण्याची घोषणा केली होती. राहिलेली रक्क्म हि शासनाकडून महामींडळाला दिले जाते.

वरील प्रमाणे आपण या लेखात महिला सन्मान योजना विषयी माहिती पहिली आहे.