BPCL Recruitment 2019 – भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागा

BPCL Recruitment 2019 – Bharat Petroleum Corporation Limited has sent a notification for 18 Chemist Trainee & General Workman B Trainee Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application Procedure. please see the Information details below.- gnaukri.in

BPCL Bharti 2019 – भारत पेट्रोलियमने केमिस्ट ट्रेनी व जनरल वर्कमन-बी (ट्रेनी) पेट्रोकेमिकलच्या १८ जागांसाठी जाहिरात प्रसारित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – माझी नोकरी.

BPCL Recruitment 2019 – Majhi Naukri

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदकेमिस्ट ट्रेनी आणि जनरल वर्कमन-बी (ट्रेनी) पेट्रोकेमिकल

अनु. पद उपलब्ध जागा
केमिस्ट ट्रेनी ०६
जनरल वर्कमन-बी (ट्रेनी) पेट्रोकेमिकल १२
संपूर्ण १८

 

शैक्षणिक योग्यता –

केमिस्ट ट्रेनी – M.Sc.(केमिस्ट्री) मध्ये ६०% गुणांसह उत्तीर्ण आणि कमीतकमी ०१ वर्ष अनुभव.

जनरल वर्कमन-बी (ट्रेनी) पेट्रोकेमिकल – केमिकल/पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/टेक्नोलॉजी डिप्लोमा मध्ये ६०% गुणांसह आणि कमीतकमी ०१ वर्ष अनुभव.

वयाची अट  ०१ जुलै २०१९ रोजी 

खुला वर्ग – वय १८ वर्षे ते ३० वर्षे

ST व SC – वय १८ वर्षे ते ३५ वर्षे

OBC – वय १८ वर्षे ते ३३ वर्षे

नोकरीचे ठिकाण

केरळ.

अर्ज फी

फी शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ०५ ऑगस्ट २०१९ (साय. ०५ वा.)

उपयुक्त दुवा

ऑनलाईन अर्ज भेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)