ओकिनावा ओकी ९० या इलेक्ट्रिक वाहनांची मराठीत सर्व माहिती
ओकिनावा कंपनीने okhi ९० या हाय स्पीड स्कूटचे अनावरण केले आहे आणि महत्वाची गोष्ट अशी कि गाडी संपूर्ण पणे भारतात डिजाईन करून बनवली आहे. कंपनीने सांगितल्या नुसार गाडी १६० किलोमीटरची रेंज देईल आणि ९० किलोमीटर प्रति तास इतके टॉप्सपीड असेल. शिवाय महाराष्ट्रात किंमत देखील फक्त १ लाख ३ हजार रुपये असेल. चला जाणून घेऊ गाडीचे … Read more