How to apply for electric vehicle subsidy in Maharashtra 2022
आपल्या सर्वाना माहित आहे कि एक इलेकट्रीक वाहन घेतल्यावर आपल्याला महाराष्ट्र सरकार कडून सबसिडी दिली जाते ज्यामुळे आपल्या गाडीची किंमत हि मूळ किमती पेक्षा कमी होते. सध्या महाराष्ट्र सरकार ev घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे त्यामुळे सबसिडी सोबत अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह सुद्धा दिला जात आहे. पण बऱ्याच बंधू भगिनींना ev खरेदी केल्यावर सबसिडी कशी apply … Read more