CCRAS Recruitment 2019: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद- 66 जागांसाठी भर्ती

CCRAS Recruitment 2019 – Central Council for Research in Ayurvedic Sciences has issued an official notification with the Online application form for the 66 Posts. Interested Eligible candidates may submit applications Form for the Central Council for Research recruitment 2019 till 19 December 2019. For details Like Fee, age limit, eligibility, and application Form for CCRAS Bharti 2019, please see the details below. CCRAS Recruitment Majhi Naukri 2019.

CCRAS Bharti 2019 – केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने ६६ पदांसाठी अर्ज फॉर्मसह अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भर्ती 2019 साठी १९ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकतात. तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज फॉर्म साठी, कृपया खाली तपशील पहा. माझी नोकरी.

CCRAS Recruitment 2019 – Majhi Naukri

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र.पदाचे नावउपलब्ध जागा
अपर विभाग लिपिक (गट “क”)१४
लोवर विभाग लिपिक (गट “क”)५२
संपूर्ण६६

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भर्ती – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

पद अनु. क्र. १ –

१) पदवीधर.

पद अनु. क्र. २ –

१) १२ वी उत्तीर्ण

२) टायपिंग स्पीड – इंग्रजी: ३५ श.प्र.मि. हिंदी: ३० श.प्र.मि.

वयाची अट १९ डिसेंबर २०१९ रोजी.

पद अनु. क्र. १ ते २ –

वय वर्षे १८ ते २७.

ओबीसी – वय वर्षे १८ ते ३०.

एससी/एसटी – वय वर्षे १८ ते ३३.

अर्ज फी

पद अनु. क्र. १ – ₹१००/-

पद अनु. क्र. २ – ₹१००/-

एससी/एसटी/माझी सैनिक/- फी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –

१९ डिसेंबर २०१९

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईटभेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्जभेट द्या (Link)

 

>AIIMS Recruitment 2019 (आयुर्विज्ञान संस्थान) – ३७२ जागांसाठी भरती
>UPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 153 जागांसाठी भरती
>HCL Recruitment 2019 (Hindustan Copper Limited) – 45 जागांसाठी भरती