Cibil Score तुम्हाला बँकेकडून होम लोण किंवा पर्सनल लोण घ्यायचे असेल, तर सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. तरच बँक तुम्हाला होम लोन किंवा पर्सनल लोन देते. तर आज आपण या लेखात सिबिल स्कोर म्हणजे काय जाणून घेणार आहोत. स्वतःचा सिबिल स्कोर आपण कशा प्रकारे वाढवू शकतो ? मोबाइल वर २ मिनिटात आपण आपला सिबिल स्कोर कसा चेक करू शकतो? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे हा लेख नक्की वाचा.
Cibil Score सिबिल स्कोर म्हणजे काय ?
तुम्हाला बँकेकडून होम लोण किंवा पर्सनल लोण घ्यायचे असेल, तर सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. सिबिल स्कोर म्हणजे आपली क्रेडिट हिस्टरी. सिबिल स्कोर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान गणला जातो. ३०० हा सर्वात कमी सिबिल स्कोर असतो आणि ९०० हा सर्वात जास्त सिबिल स्कोर असतो. आपला सिबिल स्कोर चांगला असणे म्हणजेच आपली क्रेट हिस्ट्री चांगली असणे असे आहे . सिबिल स्कोर चांगला असेल तर बंक तुम्हाला लोण देते.
Cibil Score सिबिल स्कोर कसा वाढवायचा ?
१. बँकेकडून घेतलेले कर्ज परत वेळेवर भरणे, यामुळे तुमचा सिबिल स्कोर वाढतो.
२. क्रेडिट चांगले शिल्लक राखण्याचा प्रयन्त करणे.
३. संयुक्त कर्ज दराचा जमीनदार बनणे टाळा.
४. एकाच वेळी १ पेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा. १ कर्ज घेतले असल्यास ते पूर्ण भरून झाल्यावर दुसरे घ्या.
५. तुमची पूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा वापरू नका जेणे करू तुम्हाला भविष्यात कर्ज घेणे सोपे जाईल.
वाचा :- PM Ujjwala Yojana Registration सरकार देत आहे मोफत गॅस सिलेंडर नोंदणी साठी सविस्तर वाचा
वाचा :- जुन्या पेन्शन योजने बाबत मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मोबाइल वर २ मिनिटात आपण आपला सिबिल स्कोर कसा चेक करू शकतो ?
तुमचा सीबील स्कोर चेक करण्यासाठी १ लिंक आहे. त्या लिंक वरती क्लिक करा लिंक वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्या पेज वर जाऊन तुम्हाला गेट युअर फ्री cibil score असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचे नाव, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख, ई-मेल आयडी, पिन कोई नंबर विचारला जातो तर हि सर्व त्यामध्ये भरून झाली कि Submit पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर रिपोर्ट दिसेल. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोबाइल वर चेक करू शकता.
तर या लेखात आपण स्वतःचा सिबिल स्कोर आपण कशा प्रकारे वाढवू शकतो, मोबाइल वर २ मिनिटात आपण आपला सिबिल स्कोर कसा चेक करायचा हे पहिले आहे.