Civics meaning in Marathi I सिविक्स म्हणजे काय?
If You are searching for the civics meaning in Marathi (Civics means) then you are reading the right article because I am going to tell you all about Civics meaning in Marathi.
आज आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारा अजून एका शब्दाचा अर्थ पाहूया. जो आहे सिविक्स. Civics meaning in Marathi हा असा शब्द आहे ज्याचे अनेक अर्थ आहेत आणि जे अनेकांना माहिती नाहीयेत. म्हणूनच आजच्या लेखात तुम्हाला Civics means, Civics meaning( Civics meaning in Marathi) याबद्दल माहिती देणार आहे जेणेकरून तुमच्या शब्द ज्ञानात अजून एका सिविक्स (Civics means) या शब्दाची भर पडेल.
सिविक्स म्हणजे काय । Civics meaning in Marathi
” सिविक्स (Civics) म्हणजे नागरिकशास्त्र. किंवा शहर, शहरवासी नागरिकत्वासंबंधी”
चला ह्या Civics चा अर्थ अजून खोलात जाऊन पाहू.तर गावपातळीपासून देशपातळीपर्यंत देशाचा आणि गावाचा विकास करण्यासाठी काही मूलभूत मानवी हक्क ,जबाबदारी ,कर्तव्य यांची जाणीव करून त्याची माहिती म्हणजे नागरिकशास्त्र.तर नागरिक हा शब्दच जन्म कुठे झाला त्याचा वापर काय कुठे कसा झाला पाहूया. civics लॅटिन नागरी शब्दापासून आला आहे, म्हणजे नागरिक.
- प्रत्येक मानवाला इतिहासाची आणि नागरिक शास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे.
Every human being needs to know history and civics.
वरील उदाहरणांमधून तुम्हाला Civics meaning in Marathi (सिविक्स) ह्या शब्दाच्या अर्थाचा अंदाज आलाच असेल. ह्या लेखात तुम्हाला Civics ह्या शब्दाबद्दल पुरेपूर आणि अपेक्षित माहिती मिळाली असावी अशी आशा करते.अजून अश्या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्याच सोबत सरकारी भरती इत्यादी माहितीसाठी gnaukri.in ह्या आपल्या वेबसाईटला भेट द्या.