CURRENT AFFAIRS – 01 AUGUST 2020

CURRENT AFFAIRS 01 AUGUST 2020

The following information can be used to know the current developments for MPSC 2020 exam preparation.  In this article, you will find information about daily changes besides MPSC, Talathi, Police, Zilla Parishad, PSI, and other Recruitments. This article tries to provide information that will help students prepare for the MPSC exam.

MPSC 2020 परीक्षा तयारीसाठी चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी खालील माहितीचा वापर होऊ शकतो . या लेखामध्ये आपल्याला एमपीएससी, तलाठी, पोलिस, जिल्हा परिषद, पीएसआय आणि अन्य भरती याशिवाय दैनंदिन बदलांची माहिती मिळेल. हा लेख विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी लागणारी  माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. परीक्षेच्या दृष्टीकोनातून या मराठी चालू घडामोडी सर्वात उपयुक्त आहेत.

चालू घडामोडी १ सप्टेंबर २०२०

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दुःखद निधन.

NEW DELHI: Former President and veteran Congress leader Pranav Mukherjee have died at the age of 84. Pranav Mukherjee was the President of the country from 2012 to 2017 and before that, he has held many important posts in the Central Government including Finance and Foreign Affairs.

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्ग्ज नेते प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्टपतीपद सांभाळले असून त्याआधी त्यांनी केंद्रसरकारमध्ये वित्त, परराष्ठ्र यासोबत अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NEW DELHI: NEET and JEE students will be able to travel by local trains for government employees in Mumbai. The decision has been taken by the Home Ministry. Devendra Fadnavis has written a letter to Union Home Minister Amit Shah seeking permission from the Home Ministry. Central and Western local train services will help the students to reach the planned center.

नवी दिल्ली : NEET आणि JEE चे विद्यार्थी मुंबईमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या लोकलने प्रवास करू शकतील. गृहमंत्रालयद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्रा फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याचना केली असून गृहमंत्रालयाने याबाबतीत परवानगी दिली आहे.  मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वे सेवा द्वारे विद्यार्थीना नियोजित केंद्रावर जाण्यास मदत होईल.

UNLOCK नियम – ४ 

As per UNLOCK rule-4, it is now possible to travel in the state without an e-pass! It will remain in the containment zone till September 30. The e-pass in the state has been canceled and it will be possible to travel from one district to another in the state.

 • What will be closed …
  Colleges, malls, educational institutions, metro services, and cultural events will remain closed.
 • What’s will be open …
  General shops, liquor stores, hotels and lodges, minibusses, and private buses will continue.

UNLOCK नियम – ४ नुसार राज्यात ई पासशिवाय प्रवास करणे आता शक्य ! कँटेन्मेन्ट झोनमध्ये ३० सप्टेंबर पर्यंत आहे तसेच राहणार. राज्यातील ई पास रद्द केला असून राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार आहे.

 • काय बंद असणार …
  कॉलेज, मॉल , शिक्षण संस्था , मेट्रो सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंदच राहणार .
 • काय चालू असणार…
  सामान्य दुकाने, दारूची दुकाने, हॉटेल आणि लॉज मिनी बस आणि खाजगी बस चालू राहतील.


वाचकहो अधिक माहितीसाठी TELEGRAM ला आत्ताच जॉईन व्हा..!!


Leave a Comment