डेअरी फार्मिंग कर्ज : दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

डेअरी फार्मिंग कर्ज : दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया सुलभ हप्त्याने कर्ज देत आहे. या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

डेअरी फार्मिंग कर्ज, दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया  या बँके मध्ये जावे लागेल. या हमी म्हणून शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारची वस्तू जसे कि सोने  किंवा शेती या वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. इतर लोण च्या तुटले माहे शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी व्याजदर खूप कमी ठेवण्यात आला आहे.

डेअरी फार्मिंग कर्ज योजना :

दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया हि शाखा मदत करणार आहे कमी दारात कर्ज उपलब्ध करून येत आहे. ग्रामीण भागात दूध व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुग्ध व्यवसायासाठी चालना मिळावी म्हणून सरकार शेतकार्यांना आर्थिक मदत करत आहे. या कर्जासाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेशी संपर्क साधावा लागेल.

कर्ज किती मिळणार ? 

डेअरी फार्मिंग कर्ज योजना या योजने मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मशीन खरेदी साठी १ लाख रुपया पर्यंत कर्ज मिळणार आहे. डेअरी चालू करण्यासाठी किंवा इमारत बांधणी साठी २ लाख रुपये कर्ज देत आहे, त्याचबरोबर दूध व्हॅन  खरेदीसाठी ३ लाख रुएए कर्ज वाटते बँक ऑफ इंडिया हि बँक देत आहे. दूध व्यवसाय चालू करायचा म्हटलं कि दूध थंड करण्यासाठी शीतकरण यंत्राची आवश्यकता भासते शीतकरण करंदी करण्यासाठी ४ लाख रुपये कर्ज देत आहे. हे कर्ज प्रत्येक शेतकऱ्याला ६ महिने ते ५ वर्ष या काळात पूर्ण बँकेला परत करावे लागणार.

डेअरी फार्मिंग कर्ज योजना लाभार्थी 

  1. शेतकरी
  2. उद्योजक
  3. कंम्पनी
  4. सरकारी नसलेली संस्था
  5. संघटीत गट
  6. असंघटित क्षेत्र

डेअरी फार्मिंग कर्ज योजना लाभ 

दूध उद्योजक योजने अंतर्गत शेतकऱ्यांना २५ % अनुदान मिळणार आहे. तुम्ही जर आरक्षित कोट्यातून असाल तर ३३ % आरक्षण पाहिजे असेल आणि तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुमाला हा व्यवसाय चालू करण्यासाठी १० जनावर लागतील १० जनावर सोबत तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.  त्यासाठी  प्रकल्पाची फाइल  तयार करून नाबार्ड च्या कार्यालयात संम्पर्क करावा लागेल.

वाचा :- आधार कार्ड: आधार कार्ड अपडेट करा नाहीतर तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते

वाचा :- आरटीई प्रवेश 2023-24: आता करा आधारशिवाय आरटीई प्रवेश, फॉर्म लवकरच सुरू होणार.

वाचा :- मोफत शिलाई मशिन योजना २०२३: अर्ज करण्यासाठी सविस्तर जाणून घ्या

वाचा :- PM कुसुम योजना: सौर पंपावर 90% सबसिडी ऑफर, अशा पद्धतीने लागू करा

वाचा :- Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा