महिलांसाठी पिठाची गिरणी योजना आजच अर्ज करा

पीठ गिरणी योजना –  भारत सरकार द्वारे महिलांसाठी अनेक प्रकारच्या नाव नवीन योजना राबविल्या जातात. त्यामध्ये आता महिनालसाठी पीठ गिरणी योजना राबवण्यात आली आहे याद्वारे महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा आणि महिला स्ववंताच्या पायावर उभ्या राहाव्या या दृष्टीने हि योजना राबविण्यात येत आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि कोण अर्ज करू शकते आणि गिरणी किती रुपयांमध्ये मिळणार हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

पीठ गिरणी योजने साठी कोण पात्र आहे ?

भारत सरकारने जाहीर केलेल्या पीठ गिरणी योजना हो महिलांसाठी आणि मुलींसाठी आहे या मध्ये महिला आणि मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीठ गिरणी हि प्रत्येक महिलेला फक्त ५०० रुपया मध्ये मिळणार आहे. पीठ गिरणी योजने मागचा सरकारचा उद्देश असा आहे कि प्रत्येक महिला स्वतः च्या पायावर उभी राहावी. आणि तिने तिच्या परिवाराला घर चालवण्याचा हातभार लागावा म्हणून हि योजना महिला आणि मुली साठी खास राबविण्यात आली आहे.

पीठ गिरणी योजने साठी वयोगट 

भारत सरकारने पीठ गिरणी योजना हि १८ ते ६० वर्षे वयापर्यंत च्या प्रत्येक महिला आणि मुलींसाठी राबविण्यात आली आहे. या योजने माहे १८ वर्षे ते ६० वर्षे वयाच्या मुली आणि महिला पीठ गिरणी योजने साठी पात्र असतील. भारत सरकारने हि योजना भारतातील जास्तीत जास्त महिलांना घरबसल्या रोजणार किंवा त्याच्या परीवाला हात भर लावण्यासाठी हि योजना राबविली आहे तरी जास्तीत जास्त महिला आणि मुली यांनी याचा लाभ घ्यावा कारण हि योजना १०० % अनुदानावर दिली जात आहे.

पीठ गिरणी योजने साठी पात्रता 

१. या योजनेचा लाभ गरीब व गरजू महिलांना होईल.

२. अर्ज करणारी महिला किमान १२ वी शिकलेली असावी.

३. १८ ते ६० वर्ष वयोगटातील महिला या योजने साठी पत्र असतील.

४. पीठ गिरणी योजने साठी अर्ज करणाऱ्या महिलेचे उत्त्पन्न १ लाख २० हजार पेक्षा कमी असावे.

पीठ गिरणी योजने साठी लागणारे कागद पत्रे 

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रहिवाशी दाखला
  • व्यावसायिकांसाठी जागेचा उतारा
  • लाइट बिल
  • शिक्षणा संबंधी आवश्यक कागद पत्रे

पीठ गिरणी योजने साठी अर्ज कसा करायचा ? 

  1. अर्ज दराने अर्ज करण्यासाठी पीठ गिरणी योजनांच्या वेबसाइट वर जावे.
  2. वेबसाइट वर गेल्यावर मागास वर्गीयांना पीठ गिरणी योजना या पर्यायावर क्लिक करून आधार नंबर टाकावा आणि सबमिट या बटनावर क्लिक करावे.
  3. त्यानंतर १ नवीन पेग उघडेल त्यामध्ये सौम्पूर्ण नाव, आधार नंबर, मोबाइल नंबर, इमेल टाकावे गावचा पत्ता तालुका जिल्हा अशी संपूर्ण माहिती टाकावी.
  4. त्यानंतर मोबाइल नंबर, पिन कोड टाकावा इतर माहिती मध्ये महिला मुलगी अपंग असेल तर होय नसेल तर नाही असे टाकवे त्याचबरोबर विधवा असेल तर होय नाहीतर नाही असे टाकून फॉर्म भरावा.
  5. बँक खाते क्रमणक टाकताना टाटा बँकेचे नाव टाकावे त्यांनतर सबमिट बटन दाबावे.
  6. अर्जाची प्रिंट काढून पाइंचायत समितीमध्ये कागदत्तपत्रे जोडून सबमिट करावे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येतो. वरील प्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती माहिती आपण या लेखात पहिली आहे.