मोफत शिलाई मशिन योजना २०२३: अर्ज करण्यासाठी सविस्तर जाणून घ्या

मोफत शिलाई मशिन योजना 2023: महिलांना सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांना काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोफत शिलाई मशीन योजना सुरु केली आहे. प्रत्येक राज्यात ५० हजाराहून ऐहिक महिलां मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. या मुले अनेक गरजू महिलाना रोजगार मिळेल.

मोफत शिलाई मशीन योजना 2023 चे लाभ

  • मोफत शिलाई मशीन योजने मध्ये, बीपीएल श्रेणीत येणाऱ्या सर्व आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना लाभ मिळणार आहे.
  • मोफत शिलाई योजने अंतर्गत राज्यातील सर्व गरजू  महिलांना शिलाई मशीन मिळणार आहेत.
  • प्रत्येक राज्यातील ५० हजार हुन अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या योजने तुन प्रत्येक महिलेला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत होईल.

मोफत शिलाई मशीन योजनेच्या पात्रता आणि अटी 

  1. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय २० ते ४० वर्षे असायला पाहिजे.
  2. अर्ज करणारी महिला भारताची नागरिक असणे गरजेचे आहे.
  3. अर्ज दाराच्या वार्षिक उप्पन्न १२००० पेक्षा जास्त नसावे.
  4. आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि कामगार वर्ग अपंग महिला आणि दरीच्या रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मोफत शिलाई मशीनसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • प्रमाण पत्र
  • उत्पनाचा दाखला
  • पासपोर्ट फोटो
  • टेलरिंग प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • ओळखपत्र

मोफत शिलाई मशीन योजनेत अर्ज कसा करावा?

केंद्र सरकारच्या मोफत शिलाई मशीन योजनेत अर्ज कारण्यासाठो तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागेल. या योजनेअंतर्गत विहित केलेल्या वेबसाइट वर जाऊन आवश्यक आणो विनामूल्य शिलाई मशीन योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता.

  • सर्वात आधी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेब साईट वर जावे लागेल.
  • वेबसाइट वर गेल्यानांतर स्क्रीन वर मोफत शिलाई मशील योजनेचा अर्ज उघडेल.
  • त्यानंतर अर्ज डाउनलोड करून त्याची प्रीत काढावी लागेल.
  • त्यानंतर अर्ज मध्ये दिलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • त्यांनतर तुम्हाला नाव पत्ता जन्मतारीख लिंग जाती आणि श्रेणी वार्षिक उत्पन्न पसपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर माहिती भरावी लागेल.
  • आवश्यक असणारी कागद पत्रे जोडावी लागणार आहेत.
  • अर्ज भरून झाल्यावर संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.
  • त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून तुम्ही दिलेल्या माहितीची पाताळणी केली जाईल.
  • पडताळणी झाल्यांनतर शिलाई मशीन तुम्हाला उपलब्ध करून आली जाते.

वरील सर्व माहिती प्रमाणे तुम्ही मोफत शिलाई मशीन साठी अर्ज करून, स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा तुमच्या कुटुंबाला हातभार लावू शकता.

वाचा :- ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ५ लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

वाचा :- महिलांसाठी पिठाची गिरणी योजना आजच अर्ज करा

वाचा :- 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण

वाचा :- अंगणवाडी सेविकांना मिळणार दुप्पट पगार राज्य सरकारने घेतला मोठं निर्णय काय ते जाणून घ्या