२०००० रुपयाचे कर्ज मिळावा घरी बसली तुमच्या मोबाईल वर

तुम्हाला हि कर्ज पाहिजे आहे का? हो तर मग हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. आज कालच्या जीवनात कधी कधी लोण घ्यायचाही गरज पडते. पण कर्ज मिळत नाही तर आता तसे होणार नाही आत कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल वर २०००० रुपया पर्यंत कर्ज घेऊ शकता. कशा पद्धतीने ते आपण पाहुयात.

कर्जा साठी लागणारे आवश्यक कागदपत्र

तुम्हाला मोबाइल अँप्लिकेशन द्वारे कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे.

  • जन्मतारीख
  • पण कार्ड
  • खाते क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी

ऑनलाईन कर्ज साठी

तुमच्या मोबाइल मध्ये गुगल प्ले स्टोर वरून बँकेचे अँप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जे तुम्हाला ऑनलाईन कागद पत्रावरून म्हणजे kyc करून २००००रुपया पर्यंत झटपट कर्ज देते. टॉप ५ कर्ज मोबाइल अँप्लिकेशन निवडले आहेत ज्या मध्ये तुम्हाला कोणत्याही अनिश्चिततेशिवाय कर्ज घेता येते. कर्ज घेण्यासाठी अर्ज करता त्यावेळी बँकेची मार्गदर्शक तत्वे नक्की वाचा कारण मागर्दर्शक तत्वे हि बदलत राहतात.

कॅश बिन अँप

ओंलीने कर्ज हा एक मोबाइल अँपिलकशन आहे जे प्ले स्टोअर मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे. सर्व जण या अँप्लिकेशनचा वापर झटपट कर्ज घेण्यासाठी करू शकतात. जर तुमच्या बँकेसोबतच्या व्यवहारात कोणतयाही प्रकारची काम नसेल तर तुम्ही कॅश बिन द्वारे झटपट कर्ज खूप कमी वेळात घेऊ शकता. पण त्या आधी कॅश बिन अँप्लिकेशन पण कार्ड आणि आधार कार्ड नंबर घेऊन तुमच्या बँकेशी संबंधित क्रियाकलाप तपासतो.

मोबाइल अँप बँक ऑफ बडोदा 

बँक ऑफ बडोदा हि बँक एक विश्वासार्ह बँक आहे. बँक ऑफ बडोदा ब्र भारतीय लोकांचा खूप विश्वास आहे. बँक ऑफ बदोडा हि बँक भारतातील मोठया बँक पैकी एक आहे. सर्वात आधी तुम्हाला बँक ऑफ बडोदा बँक मध्ये तुमचे खाते उघडावे लागेल. त्यानंतर मोबाइलला मध्ये बँक ऑफ बॉंड हे अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक ifsc कोड टाकावा लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ओंलीने कर्ज घेताना काळजी घ्यावी. या माघे फसवणूक टाळण्यासाठी एटीएम नंबर पिन नंबर कोणालाही शेअर करू नये. बँक ऑफ बडोदा मध्ये ज्यांचे खाते आहे  आणि संबंध चांगले आहेत त्यांनाच मोबाईल कर्ज हि बँक देते.

वाचा :- PhonePe App घरी बसल्या दरमहा 30 हजार रुपये कमवा माहिती जाणून घ्या

वाचा :- महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२३ अर्ज सुरु, त्याच बरोबर ६ जिबी डेटा फ्री

वाचा :-आधार कार्ड: आधार कार्ड अपडेट करा नाहीतर तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते

वाचा :-आरटीई प्रवेश 2023-24: आता करा आधारशिवाय आरटीई प्रवेश, फॉर्म लवकरच सुरू होणार.