halloween meaning in marathi | हॅलोविन म्हणजे काय?

Halloween meaning in Marathi

Today we are discussing ” halloween meaning in Marathi “. if you are a searcher of this word & want to know Halloweens meaning in the Marathi language then you are landed on the right website.

जय महाराष्ट्र, आज आपण बघणार आहोत हॅलोविन (halloween) म्हणजे काय? जर आपण Halloweens चा अर्थ मराठी भाषेत जाणून घेऊ इच्छित असाल तर पुढील पोस्ट संपूर्ण वाचा.

halloween म्हणजे नक्की काय? याचा अर्थ काय?

halloween हॅलोविन किंवा हॅलोव्हेन, ज्याला अ‍ॅलोहॅलोन, ऑल हॅलोव्हन ‘संध्याकाळ किंवा सर्व संत’ संध्याकाळ सुद्धा म्हणतात. halloween प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीकडून खेळला जाणारा खेळ ज्यात वेगवेगळ्या विचित्र रंगेबिरंगी पोशाख परिधान करून एकमेकांची नक्कल करणे किंवा खोड्या काढणे,माकडचेष्टा (गमंत करणे).ऑल हॅलोव्हज डेच्या पश्चिमी ख्रिश्चन पर्वाच्या पूर्वसंध्येला 31 ऑक्टोबर रोजी अनेक देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो

halloween meaning in Marathi

  • halloween:  नटणे
  • prank, to affect airs, to dress tinely : खोडी करणे
  • prank : माकडचेष्टा (गमंत करणे)