Haze meaning in Marathi | Haze weather म्हणजे काय?

Haze meaning in Marathi I हेज़ / हैज़ म्हणजे काय?

If You are searching for the haze meaning in Marathi (haze means) then you are reading the right article because I am going to tell you all about haze meaning in Marathi.

आज आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारा अजून एका शब्दाचा अर्थ पाहूया. जो आहे हेज़ / हैज़. haze meaning in Marathi हा असा शब्द आहे ज्याचे अनेक अर्थ आहेत आणि जे अनेकांना माहिती नाहीयेत. म्हणूनच आजच्या लेखात तुम्हाला haze means, haze  meaning( haze  meaning in Marathi) याबद्दल माहिती देणार आहे जेणेकरून तुमच्या शब्द ज्ञानात अजून एका हेज़ / हैज़ (haze means) या शब्दाची भर पडेल.

हेज़ / हैज़ म्हणजे काय । haze meaning in Marathi

विरळ धुके ,अंधुक धुके किंवा विचारांचा गोंधळ किंवा एखाद्याला त्रास देण्यासाठी, छळण्यासाठी कमी दर्जाची,अपमानास्पद कामे करायला सांगणे .”

खरतर हेज़ ह्या शब्दाचे बघावे तितके अर्थ निघतात पण समोरचा कोणत्या वाक्यात haze meaning in Marathi ह्या शब्दाचा उपयोग करतोय ह्यावर ह्याचा अर्थ अवलंबून आहे. खाली मी ह्या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थप्रमाणे वाक्यउपयोग केला आहे जेणेकरून तुम्हाला ह्या शब्दाबद्दल पुरेपूर माहिती मिळेल.

  • हिवाळ्यात उच्च पातळीवर विरळ धुके येणे सामान्य आहे.
    In winter high levels of haze are common.
  • जे लोक विचारांचा गोंधळ करतात खरच त्याच्या सोबत राहणं  खूप अवघड आहे.
    For people who are hazed, it is really hard to live with them.
  • हिटलर एखाद्याला त्रास देण्यासाठी, छळण्यासाठी कमी दर्जाची,अपमानास्पद कामे करायला सांगण्यासाठी कधीहि मागे हटत नसायचा.
    Hitler never shied away from hazing people.

What is Haze Weather meaning in Marathi

  • Haze Weather:

धुके किंवा विरळ धुके असलेले हवामान.

उदाहरण: Today’s environment is Haze in Pune

वेदर म्हणजे काय? I Whether meaning in Marathi

वरील उदाहरणांमधून तुम्हाला haze meaning in Marathi (हेज़) ह्या शब्दाच्या अर्थाचा अंदाज आलाच असेल. ह्या लेखात तुम्हाला haze ह्या शब्दाबद्दल पुरेपूर आणि अपेक्षित माहिती मिळाली असावी अशी आशा करते.अजून अश्या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्याच सोबत सरकारी भरती इत्यादी माहितीसाठी gnaukri.in ह्या आपल्या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment