Haze meaning in Marathi | Haze weather म्हणजे काय?

Haze meaning in Marathi Quite easy. we will share the meaning of haze weather or haze.

When We search for current weather conditions on a mobile phone or PC there is the word haze. but what is the actual haze meaning in Marathi?

जेव्हा आपण सध्याचे तापमान सर्च करतो तेव्हा रिझल्ट मध्ये Haze हा शब्द वारंवार आपल्याला पहिला मिळतो. पण नक्की मराठीत haze म्हणजे काय? हे आपल्याला माहित नसत. चला तर मग जाणून घेऊया haze weather meaning in marathi.

What is Haze meaning in Marathi – हेझ म्हणजे काय?

Word – 

  • Haze:

धुके, विरळ धुके, संदिग्धता, विचारांचा गोंधळ,अपमानास्पद अशी कामे करायला लावून त्याचा छळवाद करणे

What is Haze Weather meaning in Marathi

  • Haze Weather:

धुके किंवा विरळ धुके असलेले हवामान.

उदाहरण: Today’s environment is Haze in Pune

वेदर म्हणजे काय? I Whether meaning in Marathi