IBPS SO Recruitment – 1163 जागांसाठी मेगा भर्ती 2019

IBPS SO Recruitment 2019 – Institute of Banking Personnel Selection (IBPS SO Bharti 2019) (CRP SPL-IX) – has issued an official notification with the Online application form for the 1163 Posts. Interested Eligible candidates may submit applications Form for Institute of Banking Personnel Selection recruitment 2019 till 26 November 2019. For details Like Fee, age limit, eligibility, and application Form for IBPS SO Bharti 2019, please see the details below. IBPS SO Recruitment Majhi Naukri 2019.

IBPS SO Bharti 2019 – बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (आयबीपीएस एसओ भर्ती 2019) यांनी ११६३ पदांसाठी अर्ज फॉर्मसह अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार बँकिंग कर्मचारी निवड संस्था भर्ती 2019 साठी २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकतात. तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि आयबीपीएस भरती 2019 साठी अर्ज फॉर्म यासाठी, कृपया खाली तपशील पहा. बँकिंग कर्मचारी निवड संस्था भर्ती माझी नोकरी.

IBPS SO Recruitment 2019 – Majhi Naukri

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र.पदाचे नावउपलब्ध जागा
I.T. Officer (Scale-I)७६
Agricultural Field Officer (Scale I)६७०
Rajbhasha Adhikari (Scale I)२७
Law Officer (Scale I)६०
HR/Personnel Officer (Scale I)२०
Marketing Officer (Scale I)३१०
संपूर्ण११६३

बँकिंग कर्मचारी निवड संस्था भर्ती – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

पद अनु. क्र. १ –

१) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये इंजिनीअरिंग किंवा पीजी.

पद अनु. क्र. २ –

१) 4 वर्ष पदवी (पदवी) –  कृषि / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्ध विज्ञान / मत्स्य विज्ञान / मत्स्य पालन / कृषि विपणन आणि सहकार्य / सहकार आणि बँकिंग / कृषी-वनीकरण / वनीकरण / कृषी जैव तंत्रज्ञान / खाद्य विज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / दुग्ध तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / रेशीम उद्योग

पद अनु. क्र. ३ – 

१) इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंग्रजी आणि हिंदी सह संस्कृत मध्ये पदव्युत्तर पदवी.

पद अनु. क्र. ४ – 

१) लॉ मध्ये बॅचलर डिग्री (एलएलबी) आणि बार कौन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी आवश्यक.

पद अनु. क्र. ५ – 

१) ग्रॅज्युएट किंवा पीजी डिप्लोमा – पर्सनेल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / एचआर / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा.

पद अनु. क्र. ६ – 

१) पदवीधर आणि एमएमएस (मार्केटिंग) / एमबीए (मार्केटिंग) / पीजीडीबीए / पीजीडीबीएम / पीजीपीएम / पीजीडीएम.

वयाची अट ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी.

पद अनु. क्र. १ ते ६ –

वय वर्षे २० ते ३०.

ओबीसी – वय वर्षे २० ते ३३.

एससी/एसटी – वय वर्षे २० ते ३५.

अर्ज फी

पद अनु. क्र. १ – ₹६००/-

पद अनु. क्र. २ – ₹१००/-

एससी/एसटी – फी शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक –

२६ नोव्हेंबर २०१९

परीक्षा वेळापत्रक – 

पूर्व परीक्षा दिनांक – २८ व २९ डिसेंबर २०१९

मुख्य परीक्षा दिनांक – २५ जानेवारी २०२०

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईटभेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्जभेट द्या (Link)

 

>AIIMS Recruitment 2019 (आयुर्विज्ञान संस्थान) – ३७२ जागांसाठी भरती
>UPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 153 जागांसाठी भरती
>HCL Recruitment 2019 (Hindustan Copper Limited) – 45 जागांसाठी भरती