(Indian Army) भारतीय सेना भरती 2020

Indian Army Recruitment 2020

Indian Army has issued a notification for Short Services Commission (Tech) M – 56 & F – 27 posts. Eligible candidates can apply. The last date of application is 12 November 2020. This is the golden opportunity who are interested and want to make their careers in Army Bharti. Please read the following information carefully for further details of the post such as fee, age limit, eligibility. Before applying, you should download and read the Notification PDF which is provided at the end. And to know more about this Army Recruitment Rally 2020 then please visit http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

भारतीय सेना ची अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार Indian Army Bharti 2020 अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. खालील पोस्ट्सदवारे आर्मी भर्ती 2020 बद्दल तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकेल.कृपया फी, वय मर्यादा, पात्रता यासारख्या पोस्टच्या तपशीलांसाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यापूर्वी, आपण आमच्याद्वारे शेवटी दिलेली जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या फोनवर डाउनलोड करा व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारतीय सेना भरती 2020
नावभारतीय सेना भरती
रिक्त जागा189
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरवातीची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख12 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

जाणून घेऊया gnaukri.in पेजवरच्या अजून काही भरतीबद्दल



Indian Army Recruitment 2020     

  • पदाचे नाव  —
    1. SSC (Tech) men
    2. SSC (Tech) Women
    3. Widows of Defence Personnel Only
  • एकूण जागा — 189
  • शैक्षिणक पात्रता
    1.पद क्र. 1 आणि 2— संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी
    2.पद क्र. 3 — BE / B. Tech आणि Graduation
  • नोकरीचे ठिकाण — संपूर्ण भारतात
  • ऑफिशियल संकेतस्थळ लिंक
Important Link For Indian Army Rally Bharti
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)
ऑनलाईन अर्ज करा (लिंक)

Leave a Comment