Inter District Meaning in Marathi | अंतर जिल्हा म्हणजे काय?

If You are searching Inter District Meaning in Marathi or Antar jilha meaning in Marathi then you are on the right website. because we going to share the meaning of Antar Zilla.

Nowadays many people in India are searching Antar jilha (Inter-District) Meaning on the Internet but they are not getting the right answer because the answer is not available. but don’t care about it, we are here for you to tell meaning in Marathi. so let’s go.

अंतर जिल्हा म्हणजे काय? Inter District Meaning in Marathi

आपण सध्या अंतर जिल्हा हा शब्द वारंवार वाचतो किंवा ऐकतो आहे. महाराष्ट्र अनलॉक झाल्यानंतर प्रायव्हेट गाड्यांना तसेच ST बस यांना अंतर जिल्हा प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे हि न्युज तुम्ही वाचलीच असेल त्यानंतरच Antar jilha meaning in Marathi हा वर्ड तुम्ही इंटरनेट वर सर्च केला असेल. तर चला मग जाणून घेऊया अंतर जिल्हा म्हणजे काय?, Inter District Meaning in Marathi.

Antar jilha meaning in Marathi

अंतर जिल्हा म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हात.

उदा. – महाराष्ट्र सरकारने एसटी ला अंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी दिली म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हात प्रवास करण्यास परवानगी दिली.

Antar jilha meaning in English

Inter-District means travel from one district to another.

चाकरमानी म्हणजे काय । Chakarmani Meaning in Marathi

Leave a Comment