Internet Bandwidth Meaning In Marathi
नमस्कार वाचकहो , इंटरनेटवर सध्या internet bandwidth ह्या शब्दाचा अर्थ खूप शोधला जात आहे खरतर ह्या शब्दाचा अर्थपूर्ण अर्थ सापडलाय असं नाहीये, पण वाचकहो ह्या वेब साईटवर internet bandwidth ह्या शब्दाचा अर्थ शिवाय वाक्यात कधी आणि कुठे हा शब्द तितकी माहिती देण्याचा प्रयन्त मी केला आहे.
इंटरनेट बँडविड्थ म्हणजे काय ?
इंटर्नेटवरचा आत्ताचा चर्चेत असणारा शब्द इंटरनेट बँडविड्थयाचा अर्थ घेऊ .भारतात काही ठिकाणी इंटरनेटचा वेग खूपच कमी असण्याने त्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होतो .इंटरनेटचा वेग थोडा या अधिक गतीचा आणि कमी खर्चिक असावा अशी खूप जणांची इच्छा असते पण वास्तवात बदल लवकर घडत नसला तरी भारताची त्या बदलाच्या मार्गावर असणारी पावलं सुरु आहेत . इंटरनेट कनेक्शन द्वारे आपण एखाद्याला किती डेटा पाठवू शकतो आणि त्याचा वेग किती आहे याचा संदर्भ करणारे परिमाण म्हणजे बँडविड्थ.
जाणूया इंटरनेट बँडविड्थ बद्दल अजून थोडं !
संगणकाच्या ह्या मोठ्या जाळयामध्ये इंटरनेट बँडविड्थ हा शब्द अनेकवेळा सेकंदाच्या बिट्स मध्ये मोजला जाणारा डेटा रेट म्हणून जाणला जातो.भारतील इंटरनेटचा वेग हा 2 mbps इतकाच आहे याआधी जगातील सर्वात वेगाने असणारे इंटरनेट याची नोंद ऑस्ट्रेलियात झाली होती .त्या इंटरनेटचा वेग हा 44.2 tbps इतका होता.
इंटरनेट बँडविड कुठे वापरलं जात ?
इंटरनेट बँडविड याला स्वतःच्या काही मर्यादा आहेत ज्यामुळे फक्त २४ चॅनेलसाठीच याची तरतूद झाली आहे .सध्याच्या जगात काही सुविधां मध्ये ४.५ टेराहर्ट्स बॅण्डविथ वापरलं जात. ९ टेराहर्ट्स बॅण्डविथ काही मोजक्याच ठिकाणी वापरलं जात.रोजच्या जीवनात डिजिटल सिग्नलसाठी बँडविड्थ थोडक्यात डेटा हे दर आणि गती याना बीट्स मद्ये मोजण्यासाठी वापरलं जात.