(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2020

ISRO Recruitment 2020

Indian Space Research Organization. Space Application Center (SAC) has issued a notification for isro recruitment 2020 for engineers,Scientist etc posts. Eligible candidates can apply for this ISRO Recruitment 2020. The last date of application is 15 October 2020. This is the golden opportunity who are interested and want to apply to make Indian Space Research Organization careers. Please read the following information carefully for further details of the post such as fee, age limit, eligibility. Before applying for this recruitment you should download and read the Notification PDF which is provided at the end. And to know more about this isro sac recruitment 2020 then please visit https://www.sac.gov.in/Vyom/index.jsp

 

Indian Space Research Organization. Space Application Center (SAC) ची अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार ISRO 2020 भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे. जे उमेदवार ह्या Indian Space Research Organization careers क्षेत्रातील जॉबच्या शोधात आहेत त्याच्यासाठी हि भरती सुवर्णसंधी आहे . खालील पोस्ट्सदवारे तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकेल.कृपया फी, वय मर्यादा, पात्रता यासारख्या पोस्टच्या तपशीलांसाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. isro recruitment 2020 for engineers Bharti 2020 साठी अर्ज करण्यापूर्वी, आपण आमच्याद्वारे शेवटी दिलेली जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या फोनवर डाउनलोड करा व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2020
नावभारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2020
रिक्त जागा55
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरवातीची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोबर 2020
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

जाणून घेऊया gnaukri.in पेजवरच्या अजून काही भरतीबद्दल



ISRO Recruitment 2020     

  • पदाचे नाव  — 1. सायंटिस्ट/इंजिनिअर 2. टेक्निकल असिस्टंट 3. टेक्निशियन-B
  • एकूण जागा — 55
  • शैक्षिणक पात्रता — 1. Ph.D. /M. Sc /M.E / M.Tech सोबत 65% marks 2. मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा. 3. SSC आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC
  • अर्ज फी शुल्क —फी नाही
  • नोकरीचे ठिकाण — गुजरात
  • ऑफिशियल संकेतस्थळ लिंक
Imporatant Link For Indian Space Research Organization Bharti
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)
ऑनलाईन अर्ज करा (लिंक)

Leave a Comment