अंगणवाडी सेविकांना मिळणार दुप्पट पगार राज्य सरकारने घेतला मोठं निर्णय काय ते जाणून घ्या

अंगणवाडी सेविकांना अखेर न्याय मिळाला. महाराष्ट्र  राज्य अंगणवाडी कृती समितीने तअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मदत निस सर्व कर्मच्यानी मिळून या मध्ये संप पुकारला होता. त्या बद्दल जाणून घेऊया.

अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्यांनतर राज्य प्रशासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचे वर भर देऊन त्याच्या मागण्या मान्य केल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने २० फेबब्रूवारी पासून बेमुदत संप पुकारला होता. सैपदरम्यान अंगणवाडी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ६ महिने ते ३ वर्षे वाया पर्यंत च्या मुलांचे खाऊ वापर थांबवण्यात आहे तसेच गरोदर स्त्रियांना धान्य मिलायचे थांबवले होते. या संपामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य प्रशासनाने लवकर मान्य केल्या. आणि पूर्वी प्रमाणे अंगणवाडी तीळ वर्ग आणि धान्य वाटप सुरु झाले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाढलेली पगार 

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांनुसार कलेक्टर दराने पगार देण्याचा निर्णय तयार करण्यात आला आहे. विद्यमान कामगारांना ६५०० रुपये वेतन मिळत आहे तर त्यांच्या वेतनात ४६३० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी सहाय्य्यकांना सध्या ३५०० रुपये वेतन मिळत होते, तर त्यांच्या वेतनात ६४५० रुपयांची वाढ करण्यात आली.

सध्याच्या नवीन प्रस्ताव नुसार अंगणवाडी सेविकांना ४५०० रुपये वेतन दिले जात होते, तर त्याच्या वेतनात ५८५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या 

अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी लागू करा किंवा अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा हि अंगणवाडी कर्मच्याऱ्याची १ मागणी होती. त्यानुसार अंगणवाडी सेविकांची हि मागणी सरकारने मेनी केली आहे आणि अंगणवाडी सेविकांचे वेतन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आंगणवाडीतलं प्रत्येक सेविकेस १ मोबाइल द्यावा हि सुसरी मागणी होती ती हि सरकारने मान्य केली आहे. आता अंगणवाढीतलं प्रत्येक सेविकेस १ मोबाइल उपलब्ध करून दिला जाईल.

आंगनवाढील सेविकेला पेन्शन योजनेचा लाभ घेता यावा हि तिसरी मागणी होती, त्यानुसार हि मागणी सरकारने मेनी केली आहे आता अंगणवाडीतील प्रत्येक सेविकेस पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या लेखामध्ये आपण हे जाणून घेतले आहे कि सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या  मान्य करून अंगणवाडी तील  कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी सरकारने आली आहे.

वाचा :- PM कुसुम योजना: सौर पंपावर 90% सबसिडी ऑफर, अशा पद्धतीने लागू करा

वाचा :- Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा

वाचा :- गोल्ड : सोने स्वस्त सरकारने घेतला मोठा निर्णय