महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२३ अर्ज सुरु, त्याच बरोबर ६ जिबी डेटा फ्री

महाराष्ट्र सरकारने सारथी आणि मह्ज्योती, बार्टी आणि स्वायत्त संस्थांची स्थापना केली आहे. तीन हि संस्था विध्यार्थ्यांसाठी तसेच शैक्षणिक बाबीसाठी प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून देते. फ्री टॅबलेट योजना हि महाज्योती या संस्थेमार्फत राबविण्यात आली आहे. त्या संदर्भात आज आपण याविषयि माहिती पाहणार आहोत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र

या योजने चे नाव आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या मध्ये शिक्षण विभाग लाभ घेऊ शकतो. हि योजना महाज्योती संस्थेने चालू केली. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील विध्यार्ती घेऊ शकतात त्यामध्ये त्यांना अभ्यास साठी मोफत टॅबलेट देण्यात येतात. या अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. विध्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. त्या योजने मध्ये महाज्योती फ्री टॅबलेट योजना राबविण्यात आली आहे.  १० वि उत्तीर्ण विषयार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने महाज्योती संस्थेसोबत मिळून फ्री टॅबलेट योजना सुरु केली आहे. १० वि उत्तीर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी इंजिनिअर आणि मेडिकल साठी तयारी करतात पण आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने वेगळे किचेन लावणे त्यांना पर्वत नाही म्हणऊन या संस्थेने कोचिंग चा हि युवकर्म चालू केला आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अर्ज कसा करावा ? 

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घ्यायचं असेल तर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा उद्देश 

 • महाराष्ट्र तील १० वि उत्तीर्ण विध्यार्थी ११ वि मध्ये सायन्स ला प्रवेश घेणार असतील तर त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षना साठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • या योजनेच्या साहाय्याने जीवनमान सुधारणे.
 • विध्यार्थ्यांना डिजिटल युगा सोबत जोडणे.
 • महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना आत्मनिर्बर बनविणे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र पात्रता 

 1. अर्ज करणारांना विधतार्थी राज्याचा मुळ रहिवाशी असावा.
 2. अर्ज करणारा विध्यार्थी १० वि उत्तीर्ण असावा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अटि 

 • या योजनेचा लाभ महाराष्ट्र्रातील विध्यार्थी घेऊ शकतात, इतर राज्यातील विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • विध्यार्थी हा १० वि उत्तीर्ण असावा आणि त्याने ११ वि सायन्स ला प्रवेश घेतलेलं असावा.
 • ग्रामीण भागातील विध्यार्थी हा १० वि मध्ये ६० टक्के आणि शहरातला विध्यार्थी ७० टाक्के गन घेऊन उत्तीर्ण असावा.
 • या योजनेचा लाभ फक्त १ वेळेस घेता येईल
 • अर्ज करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे पालक सरकारी नोकरी करत असतील तर त्यांना हा लाभ मिळणार नाही.
 • या योजने चा लाभ घेण्यासाठी OBC, VJNT, SBC या प्रवर्गातील विधार्थी असावा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र कागदपत्रे 

 1. रहिवाशी पुरावा
 2. राशन कार्ड
 3. आधार कार्ड
 4. घरपट्टी वीज बिल
 5. १० वि उत्तीर्ण दाखला
 6. शाळा डोळ्याचा दाखला
 7. नॉन किमिलियर सर्टिफिकेट
 8. सायन्स ला प्रवेश घेतल्याची पावती
 9. पासपोर्ट फोटो
 10. इमेल
 11. मोबाइल नंबर

तर वरील प्रमाणे महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखात पहिली आहे.

वाचा :- डेअरी फार्मिंग कर्ज : दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

वाचा :- आधार कार्ड: आधार कार्ड अपडेट करा नाहीतर तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते

वाचा :- आरटीई प्रवेश 2023-24: आता करा आधारशिवाय आरटीई प्रवेश, फॉर्म लवकरच सुरू होणार.