(मुदतवाढ) महाराष्ट्र पोलीस व एसआरपीएफ मध्ये १८४७ जागांसाठी भर्ती

Police Bharti 2020 – Maharashtra State Police has issued an official notification with the application form for the 1847 Posts. Interested Eligible candidates may submit applications Form for the Maharashtra State Police recruitment 2020 till 22 December 2020. For details Like Fee, age limit, eligibility, and application Form for Police Bharti 2020, please see the details below. Police Bharti Majhi Naukri 2020.

Police Bharti 2020 – महाराष्ट्र पोलीस खात्याने १८४७ पदांसाठी अर्ज फॉर्मसह अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार पोलीस भर्ती 2020 साठी २२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज फॉर्म साठी, कृपया खालील माहिती पहा. पोलीस भर्ती माझी नोकरी.

Police Bharti 2020 – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

पद क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा
जिल्हा पोलीस शिपाई चालक १०१९
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
(एसआरपीएफ) सशस्त्र पोलीस शिपाई ८२८
संपूर्ण १८४७

 

 नोट – महिला उमेदवारांना (एसआरपीएफ) सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करता येणार नाही.

पदांची आकडेवारी दर्शविणारे विवरणपत्र – 

अनु. क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा
जिल्हा पोलीस शिपाई चालक व लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
पो.आ. बृहन्मुंबई १५६
पो.आ. ठाणे शहर ११६
पो.आ. नागपूर शहर ८७
पो.आ. नवी मुंबई १०३
पो.आ. अमरावती शहर १९
पो.आ. औरंगाबाद शहर २४
पो.अ. लोहमार्ग मुंबई १८
पो.अ. रायगड २७
पो.अ. सिंदुधुर्ग २०
१० पो.अ. रत्नागिरी ४४
११ पो.अ. सांगली ७७
१२ पो.अ. सोलापूर ग्रामीण ४१
१३ पो.अ. जालना २५
१४ पो.अ. बीड ३६
१५ पो.अ. उस्मानाबाद ३३
१६ पो.अ. लातूर ०६
१७ पो.अ. नागपूर ग्रामीण २८
१८ पो.अ. भंडारा ३६
१९ पो.अ. वर्धा ३७
२० पो.अ. अकोला ३४
२१ पो.अ. बुलढाणा ५२
(एसआरपीएफ) सशस्त्र पोलीस शिपाई
रा.रा.पो.बल, गट-१, पुणे ७४
रा.रा.पो.बल, गट-२, पुणे २९
रा.रा.पो.बल, गट-४, नागपूर ११७
रा.रा.पो.बल, गट-५, दौंड ५७
रा.रा.पो.बल, गट-७, दौंड ४३
रा.रा.पो.बल, गट-११, नवी मुंबई २७
रा.रा.पो.बल, गट-१४, औरंगाबाद १७
रा.रा.पो.बल, गट-१५, गोंदिया ३८
रा.रा.पो.बल, गट-१८, उदेगाव, अकोला १७६
१० रा.रा.पो.बल, गट-१९, हतनूर-वरणगाव, जळगाव २५०

पोलीस भर्ती – माझी नोकरी 2020

शैक्षणिक योग्यता –

पद क्र. १ व २ (पोलीस शिपाई चालक व लोहमार्ग पोलीस शिपाई चालक) –

१) एचएससी (१२ वी) उत्तीर्ण.

पद क्र. ३ (एसआरपीएफ) सशस्त्र पोलीस शिपाई – 

१) एचएससी (१२ वी) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता –

महिलांकरिता (फक्त पोलीस शिपाई चालक) पुरुषांकरिता
उंची १५८ से.मी. पेक्षा कमी नसावी. १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी.
छाती न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व फुगवलेला छाती व न फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा.

 

वयाची अट  –  ३१ डिसेंबर २०१९ रोजी.

पद क्र. १ व २ – वय वर्षे १९ ते २८.

पद क्र. ३ – वय वर्षे १८ ते २५.

[ओबीसी – ०३ वर्षे सूट. एसटी / एससी –०५ वर्षे सूट.]

अर्ज फी

जनरल ₹४५०/-

राखीव  –  ₹३५०/-

नोकरीचे ठिकाण– 

महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – २२ डिसेंबर २०१९.  ०८ जानेवारी २०२० (रात्री ११.५९). 

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात
जिल्हा/लिहमार्ग पोलीस शिपाई चालक डाऊनलोड करा (Link)
(एसआरपीएफ) सशस्त्र पोलीस शिपाई डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्ज  भेट द्या (Link)

 

UPSC Recruitment 2020 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 201 जागांसाठी भरती

Mumbai Police Bharti 2020, Thane Police Bharti 2020, Pune Police Bharti 2020, Pimpari Chinchwad Police Bharti 2020, Nagpur Police Bharti 2020, Amravati Police Bharti 2020, Mumbai Railway Police Bharti 2020, Ratnagiri Police Bharti 2020,Kolhapur SRPF Police Bharti 2020.