(mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020

Mahavitaran Bharti 2020

Mahavitaran recruitment 2020 has issued a notification for 69 posts of Mahavitaran Apprentice Bharti 2020 (Mahavitaran Apprentice Recruitment 2020)  at Amaravati also Mahavitaran Apprentice Recruitment 2020 (Maharashtra Mahavitaran Bharti 2020) for 126 Apprentice Posts at Chandrapur Division. Eligible candidates can apply for the Maharashtra State Electricity Board. This is the golden opportunity who are interested and want to make their careers in Maharashtra State Electricity Distribution Company Limited.

Please read the following information carefully for further details of the post such as fee, age limit, eligibility. Before applying, you should download and read the Notification PDF which is provided at the end. And to know more about this Maharashtra Mahavitaran Bharti then please visit https://www.mahadiscom.in/

Mahadiscom recruitment 2020 ची अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd Bharti 2020 अर्ज करू शकतात.  खालील पोस्ट्सदवारे mahavitaran bharti pdf बद्दल तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकेल.कृपया फी, वय मर्यादा, पात्रता यासारख्या पोस्टच्या तपशीलांसाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यापूर्वी, आपण आमच्याद्वारे शेवटी दिलेली जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या फोनवर डाउनलोड करा व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.

Mahavitaran Recruitment 2020 Amaravati

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अमरावती भरती 2020
नावमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती
रिक्त जागा69
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरवातीची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 ऑक्टोबर 2020
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

जाणून घेऊया gnaukri.in पेजवरच्या अजून काही भरतीबद्दल



Mahavitaran  Recruitment 2020

  • पदाचे नाव  —
    1. इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
    2. वायरमन (तारतंत्री)
    3. COPA
  • एकूण जागा — 69
  • शैक्षिणक पात्रता —SSC उत्तीर्ण आणि ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA)
  • अर्ज फी शुल्क — फी नाही
  • नोकरीचे ठिकाण — अमरावती
  • ऑफिशियल संकेतस्थळलिंक
Imporatant Link For Maharashtra Mahavitaran Bharti
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)
ऑनलाईन अर्ज करा (लिंक)

Mahavitaran Recruitment 2020 Chandrapur

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. चंद्रपूर भरती 2020
नावमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.चंद्रपूर
रिक्त जागा126
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरवातीची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 ऑक्टोबर 2020
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा
  • पदाचे नाव  —
    1. विजतंत्री)
    2.  तारतंत्री
    3. COPA
  • एकूण जागा — 126
  • शैक्षिणक पात्रता —SSC उत्तीर्ण आणि ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA)
  • अर्ज फी शुल्क — फी नाही
  • नोकरीचे ठिकाण — चंद्रपूर
  • कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी 25 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2020 
  • ऑफिशियल संकेतस्थळलिंक
Imporatant Link For Maharashtra Mahavitaran Bharti
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)
ऑनलाईन अर्ज करा (लिंक)

 

Leave a Comment