मालेगाव महानगरपालिकेत ७९१ जागांसाठी मेगा भर्ती

Malegaon Mahanagar Palika Recruitment 2019 – Malegaon Municipal Corporation has issued an official notification with the application form for the 791 Posts. Interested Eligible candidates may submit applications Form for the Malegaon Municipal Corporation recruitment 2019. For details Like Fee, age limit, eligibility, and application Form for Malegaon Mahanagar Palika Bharti 2019, please see the details below. Malegaon Mahanagar Palika Bharti Majhi Naukri 2019.

Malegaon MahanagarPalika Bharti 2019 – मालेगाव महानगर पालिकेने ७९१ पदांसाठी अर्ज फॉर्मसह अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार मालेगाव महानगर पालिक भर्ती 2019 साठी मुलाखत देऊ शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज फॉर्म साठी, कृपया खालील माहिती पहा. malegav mahanagar palika bharti – माझी नोकरी.

Malegaon Mahanagar Palika Recruitment 2019 – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र.पदाचे नावउपलब्ध जागा
स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ१२
कंपाऊंडर०६
सर्जरी हाऊस असिस्टंट०२
वेटेरिनरी ऑफिसर०१
सॅनिटरी इन्स्पेक्टर१५
ड्राइवर७२
JCB ड्राइवर०३
व्हाॅल्व्ह मॅन६५
जुनिअर इंजिनिअर (आर्किटेक्चर)१५
१०जुनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)०३
११फिल्टरेशन इन्स्पेक्टर०२
१२मजूर५०
१३बीट मुकादम१६
१४वॉचमन /शिपाई७५
१५क्लार्क टायपिस्ट८०
१६इलेक्ट्रिक पंप ऑपरेटर०८
१७सुरक्षा अधिकारी०१
१८अग्निशमन विमोचक४०
१९कामगार३२५
संपूर्ण७९१

Malegaon Mahanagar Palika भर्ती – माझी नोकरी 2019

वयाची अट  –  ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी.

वय वर्षे १८ ते ३८.

[ओबीसी – ०३ वर्षे सूट. एसटी / एससी –०५ वर्षे सूट.]

अर्ज फी

जनरल व ओबीसी – फी शुल्क नाही.

राखीव व महिला – फी शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – 

मालेगाव.

महत्वाच्या तारखा

मुलाखत दिनांक –

पद क्र. १ ते ४ – २ डिसेंबर २०१९.

पद क्र. ५ ते ७ – ३ डिसेंबर २०१९.

पद क्र. ८ – ४ डिसेंबर २०१९.

पद क्र. ९ ते ११ – ५ डिसेंबर २०१९.

पद क्र. १२ ते १३ – ६ डिसेंबर २०१९.

पद क्र. १४ – ७ डिसेंबर २०१९.

पद क्र. १५ – १२ डिसेंबर २०१९.

पद क्र. १६ ते १८ – १३ डिसेंबर २०१९.

पद क्र. १९ – १६ डिसेंबर २०१९.

मुलाखतीचे ठिकाण

ज्यादा माहितीसाठी जाहिरात पहा.

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईटभेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)

 

UPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 201 जागांसाठी भरती