नमस्कार मित्रांनो अलीकडच्या काळात Mob lynching हा शब्द खूप प्रमाणात टीव्ही वर तसेच इंटरनेटवर ऐकायला मिळाला असेल. नक्की मॉब लिंचिंग म्हणजे काय याचा अर्थ आपण सहज व सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आम्ही तुम्हाला खात्री देते कि हा लेख वाचल्यानंतर तुम्ही Mob lynching means in marathi, Mob lynching meaning in Marathi किंवा मॉब लिंचिंग म्हणजे काय या शब्दांना सर्च करणार नाही.
सध्या भारतात अश्या काही घटना घडत आहेत त्यामुळे मॉब लिंचिंग हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. हल्लीच पालघर येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून त्यांना जीवे मारले त्यामुळे mob lynching हा शब्द ट्रेंड मध्ये आहे.पण खूप जणांना मॉब लिंचिंग म्हणजे काय हेच मुळात माहित नसते. तर चला जाणून घेऊया Mob lynching meaning in Marathi.
मॉब लिंचिंग म्हणजे काय – Mob lynching meaning in Marathi
१० किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जमावाने एकत्र येऊन एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीवर हल्ला करतात व त्याला जीवे मारतात किंवा प्रयत्न करतात त्याला मॉब लिंचिंग किंवा झुंडबळी असे म्हटले जाते.
>> आणीबाणी म्हणजे काय?, आणीबाणी चे प्रकार व परिणाम
आशा करतो कि आपण मॉब लिंचिंग म्हणजे काय – Mob lynching meaning in Marathi याबाबत योग्य माहिती मिळाली असेल. जर अश्याच प्रकारच्या पोस्ट तुम्हाला हव्या असतील तर आपल्या या मराठी वेबसाईट GNaukri.IN ला नेहमी भेट देत चला. धन्यवाद.
Good information of mob lunching I am satisfied