Morphology meaning in Marathi Ι मॉर्फोलोजी याचा अर्थ काय?

Morphology meaning in Marathi

Here we are discussing what is meaning of morphology? where we can use the word morph? also is there any more word which is related to the morphology. So let’s see full information about Morphology meaning in Marathi. Also to know more about meaning in Marathi, please visit our page.

जय महाराष्ट्र, आज येथे आपण मॉर्फोलोजी शब्दाबद्दल चर्चा करणार आहोत की मॉर्फ चा अर्थ काय आहे? आपण हा मॉर्फ शब्द कुठे वापरु शकतो? तर मॉर्फोलोजी चा अर्थ मराठी भाषेत जाणून घेऊ इच्छित असाल तर पुढील पोस्ट संपूर्ण वाचा.

Morphology म्हणजे नक्की काय? मॉर्फोलोजी याचा अर्थ काय?

Morphology meaning in Marathi

नमस्कार आज ह्या लेखात आपण मॉर्फोलोजीह्या शब्दाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर्रास मॉर्फ हा शब्द सौंदर्य विश्लेषित करण्यासाठी वापरतो. मग कुरूप असो व सुंदर आता कुरूप शब्दाला Ugly अस म्हणतात. आणि सुंदर ला beautifull असं म्हणतात. मॉर्फ ह्याच शब्दापासून उदयास आलेला त्याच्याशीच निगडित असणारा शब्द म्हणजे मॉर्फोलोजी तर मॉर्फोलोजी म्हणजे प्राणी, वनस्पती, सजीव ह्यांच्या वेगवेगळ्या भागांचा केलेला अभ्यास .त्याचबरोबर शब्द कसा बनतो त्याची सांगड कशी घातली जाते आणि तो नवीन शब्द उदयास कसा येतो याची माहिती देणारे शास्त्र म्हणजे मॉर्फोलोजी.

  • Morphology: प्राणी, वनस्पती, सजीव ह्यांच्या वेगवेगळ्या भागांचा केलेला अभ्यास
  • Morph: सौंदर्य,रुपिका, रूपवान ,आरसपानी सौंदर्य.

Morphology ह्या शब्दाचा वाक्यात कुठे वापर होऊ शकतो?

  • Whenever I think of learning about animals, I think I have a lot of knowledge about morphology that I can still learn.
  • Morph like Mastani has not been seen to date