नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना ६००० रुपये वर्षाला आर्थिक मदत देणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राकडून वार्षिक ६००० रुपये मिळतात. आता शेतकऱ्यांना ऐकून १२००० रुपये मिळणार आहेत त्यासंबंधी माहिती जाणून घेऊयात.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
महाराष्ट्र मध्ये संकरोडॊ शेतकऱ्यांसाठी आनियाची बातमी आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देणार आहे. त्या शिवाय महाराष्ट्र शासनाच्या गोपीनाथ मिंडे शेतकरी अपघात विमा या योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विमा कॅंम्पन्या कडून विमा संरक्षण दे यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट विधान सभेत राज्य सरकारच्या अर्थसंकल्प सादर केला आहे.
सरकार देणार शेतकऱ्यांना ६००० रुपये
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट सरकार शेतकऱ्यांना ६००० रुपयांची वार्षिक आर्थिक मदत करणार आहे. पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राकडून वार्षिक ६००० रुपये मिळतात. ऐकून १२००० रुपये शेतकऱ्यांना मिळनार आहेत. या योजनेचा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबाना होणार आहे.
पीक विमा 1 रुपया मध्ये केला जाईल
राज्य सरकार ने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला आहे. अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १ रुपये दराने पीक विमा मिळू शकणार आहे. पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ऐकून विम्याच्या प्रीमियमची १.५ ते ५% रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेकर्यांचा कारच वाढतो म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रीमियम म्हणून १ रुपये भरावे लागणार आहेत. राहिलेला खर्च राज्य सरकार करणार आहे. सरकार आता नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार आहे. ३ वर्ष मध्ये २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणले जाईल. या योजने साठी ३ वर्षात १००० कोटींचा निधी देण्यात आला आहे.
इतर योजना :
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : या विमा कंपंन्यांमार्फत अपघातग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबाना विमा संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आली आहे. या योजने तुन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपया पर्यंत अनुदान दिले जणार आहे.