Nepotism meaning in Marathi Ι नेपटिज़म याचा अर्थ काय?

Nepotism meaning in Marathi

Here we are discussing what is meaning of Nepotism? where we can use the word Nepotism? also is there any more word which is related to the Nepotism. So let’s see full information about Anti-Nepotism meaning in Marathi. Also to know more about meaning in Marathi, please visit our page.

जय महाराष्ट्र, आज येथे आपण ने᠎̮पटिज़म्‌ शब्दाबद्दल चर्चा करणार आहोत की नेपटिज़म चा अर्थ काय आहे? आपण हा नेपटिज़म शब्द कुठे वापरु शकतो? तर ऐन्टी / ऐन्टाइ नेपटिज़मचा अर्थ मराठी भाषेत जाणून घेऊ इच्छित असाल तर पुढील पोस्ट संपूर्ण वाचा.

filthy meaning in Marathi | फिल्थी म्हणजे काय?

vibe म्हणजे काय? व्हाइब याचा अर्थ काय?

excess meaning in Marathi | एक्सेस म्हणजे काय?

Nepotism म्हणजे नक्की काय? नेपटिज़म याचा अर्थ काय?

Nepotism म्हणजे पक्षपात,रिश्तेबाजी. नेपटिज़म हा शब्द अजून विश्लेषित करून सांगायचं म्हंटलं तर विविध क्षेत्रात नातेवाईकांसाठी केलेली रिश्तेबाजी किंवा वशिलेबाजी मग ते क्षेत्र धर्माशी, क्रीडेशी, मनोरंजनाशी, राजकारणाशी अन्य कोणत्याही क्षेत्राशी निगडित असो. नेपटिज़म शी अजून एक मिळता जुळता असणारा शब्द म्हणजे पार्शीऐलटी. Partiality पार्शैलिटी म्हणजे दुजाभाव ,नातेवाईकांसाठी केलेली तरफदारी.  बिशप आणि कॅथोलिक पोप यांनी त्यांच्या भाच्यांना एका महत्वपूर्ण पदावर नियुक्त केलं तेव्हापासून Nepotism,नेपटिज़म ह्या शब्दाची सुरुवात झाली.

Nepotism meaning in Marathi

  • Nepotism: सत्तेत असलेल्या नातेवाईकांनीती आवडत्या व्यक्तीला आपल्या पदाचा उपयोग करून केलेली रिश्तेबाजी
  • Partiality: एखाद्या निवडक विभागाची / गटाची घेतलेली बाजू

Nepotism ह्या शब्दाचा वाक्यात कुठे वापर होऊ शकतो?

  • Nowadays all fields are Based on Nepotism, whether is sports or entertainment.
  • Although he has done a murder, The judge did Partiality with them.

Leave a Comment