NHM Recruitment 2019 – जळगाव महानगर पालिकेमार्फत 19 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

पद खालील प्रमाणे

अनु. पद उपलब्ध जागा
लेखापाल ०३
तालुका समुह संघटक ०१
समुपदेशक २७
वैद्यकीय अधिकारी २१
वैद्यकीय अधिकारी (आयुष पी.जी.) ०१
वैद्यकीय अधिकारी (आयुष यु.जी.) ०६
वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके) ३८
ऑप्टोमेट्रिस्ट ०२
औषध निर्माता २२
१० फिजिओथेरेपिस्ट ०३
११ सायकाट्रिस्ट स्टाफ नर्स ०१
१२ सामाजिक कार्यकर्ता(डीआयइसी) ०१
१३ स्टाफ नर्स ११२
१४ सांख्यिकी अन्वेषक ०२
१५ एसटीएलए (टी.बी. सुपरवायझर) ०१
१६ एसटीएस (सुपरवायझर) ०५
१७ अतिविशेष तज्ञ ०२
संपूर्ण २४८

 

शैक्षणिक योग्यता –

लेखापाल बी.कॉम आणि टॅली कोर्स.
तालुका समुह संघटक पदवीधर, एम.एस.सी.आय.टी. व मराठी टायपिंग ३० आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रती मिनीट / कमीत कमी ०१ वर्षाचा अनुभव.
समुपदेशक एम एस डब्लू व ०१ वर्षाचा अनुभव.
वैद्यकीय अधिकारी एम. बी. बी. एस.
वैद्यकीय अधिकारी (आयुष पी.जी.) पी. जी. आयुष्य व आयुष्य हॉस्पिटल मध्ये ०२ वर्षचा अनुभव.
वैद्यकीय अधिकारी (आयुष यु.जी.) यु . जी. आयुष्य
वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके) बी. ए. एम. एस.
ऑप्टोमेट्रिस्ट बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री व 01 वर्ष अनुभव.
औषध निर्माता बी. फार्म किंवा डी. फार्म व ०१ वर्ष अनुभव.
फिजिओथेरेपिस्ट फिजिओथेरेपी डिग्री व ०१ वर्ष अनुभव.
सायकाट्रिस्ट स्टाफ नर्स जी.एन.एम /बी.एससी किंवा एम. एससी (नर्सिंग) किंवा डी.पी.एन.
सामाजिक कार्यकर्ता(डीआयइसी) एम.एस.डब्लू. व ०२ वर्ष अनुभव.
स्टाफ नर्स जी.एन.एम./बी.एससी (नर्सिंग)
सांख्यिकी अन्वेषक स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथेमॅटिकस पदवीधर व एम.एस.सी.आय.टी.
एसटीएलए (टी.बी. सुपरवायझर) डी.एम.एल.टी. व ०१ वर्ष अनुभव.
एसटीएस (सुपरवायझर) पदवीधर, एम.एस.सी.आय.टी. व मराठी टायपिंग ३० आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रती मिनीट / कमीत कमी ०१ वर्षाचा अनुभव.
अतिविशेष तज्ञ डी.एम. कार्डिओलॉजि / जी.एम. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजि.

 

वयाची अट  ०१ जुलै २०१९ रोजी 

एम.बी.बी.एस. व विशेष तज्ञ – 70 वर्ष.
नर्स व तंत्रज्ञ – 65 वर्ष.
इतर – 38 वर्ष (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण

पुणे.

अर्ज फी

खुला प्रवर्ग – ₹150/- व राखीव प्रवर्ग – ₹100/-

अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, 4 था मजला, जिल्हा परिषद पुणे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ३० जुलै २०१९ (साय. ०५ वा. पर्यंत)

उपयुक्त दुवा

अधिकृत वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा (Link)