(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 26 भरती

National Hydroelectric Power Corporation Recruitment 2020 Announced For 86 + 26 Job Posts & Last Date of This NHPC Recruitment Bharti is 01 October 2020

NHPC Recruitment 2020: National Hydroelectric Power Corporation has issued a New notification for 86+ 26 posts. Eligible candidates can apply for this NHPC recruitment. Please read the following information carefully for further details of the post such as fee, age limit, eligibility. Before applying for NHPC recruitment 2020, you should download and read the Notification PDF which is provided at the end.
National Hydroelectric Power Corporation Bharti 2020 ची नवीन नोटिफिकेशन जारी केली असून 86 पदांसाठी हि भरती आहे. तसेचअधिकृत अधिसूचना ऑफिशिअल वेबसाईटवर जारी झाली आहे. पात्र उमेदवार या नोकरीच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कृपया फी, वय मर्यादा, पात्रता यासारख्या अर्जाच्या तपशीलांसाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. NHPC Bharti 2020 साठी अर्ज करण्यापूर्वी, आपण आमच्याद्वारे शेवटी दिलेली जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या फोनवर डाउनलोड करा व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.



NHPC Recruitment 2020 Details: NHPC Bharti Highlights

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती2020
नावनॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2020
रिक्त जागा

26

अर्ज पद्धतऑनलाईन 
अर्ज करण्याची अंतिम तारीख01 ऑक्टोबर 2020
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

 NHPC Recruitment 2020

  • पदाचे नाव  —ट्रेड अप्रेंटिस  
  • एकूण जागा —26
  • शैक्षिणक पात्रता — 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड ITI
  • अर्ज फी शुल्क — फी नाही
  • नोकरीचे ठिकाण — सिक्किम
  • शेवटची तारीख01 ऑक्टोबर 2020
  • ऑफिशियल संकेतस्थळ लिंक

IMPORTANT LINKS FOR NHPC BHARTI 2020
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)
ऑनलाईन अर्ज करा (लिंक)

 


NHPC Recruitment 2020 Details: NHPC Bharti 2020 Highlights

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2020
नावनॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती
रिक्त जागा86
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख29 सप्टेंबर 2020
अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

 NHPC Recruitment 2020

  •  पदाचे नाव  — 1. ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 2. ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 3. ट्रेनी ऑफिसर (HR) 4. ट्रेनी ऑफिसर (लॉ) 5. ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)
  • एकूण जागा —86
  • शैक्षिणक पात्रता — 1. 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc सिव्हिल Engg. 2. 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc मेकॅनिकल Engg. 3. मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य. 4. 60% गुणांसह विधी पदवी. 5. CA/ICWA/CMA आणि  पदवीधर.
  • नोकरीचे ठिकाण — संपूर्ण भारतात कुठेही किंवा परदेशात
  • शेवटची तारीख29 ऑगस्ट 2020
  • ऑफिशियल संकेतस्थळhttp://www.nhpcindia.com/
IMPORTANT LINKS FOR NHPC BHARTI 2020
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करा (लिंक)
ऑनलाईन अर्ज करा (लिंक)

Leave a Comment