Officer meaning in Marathi
Here we are discussing what is meaning of Officer? where we can use this word Officer? also is there any more word which is related to Officer. So let’s see full information about the Officer’s meaning in Marathi. Also to know more about meaning in Marathi, please visit our page.
जय महाराष्ट्र, आज येथे आपण ऑफिसर ह्या शब्दाबद्दल चर्चा करणार आहोत की ऑफिसर चा अर्थ काय आहे? आपण हा ऑफिसर शब्द कुठे वापरु शकतो? तर ऑफिसरचा अर्थ मराठी भाषेत जाणून घेऊ इच्छित असाल तर पुढील पोस्ट संपूर्ण वाचा.
Officer म्हणजे नक्की काय? ऑफिसर याचा अर्थ काय?
मराठी मायबोलीत असे अनेक शब्द आहेत ज्याचे अर्थ आपल्याला इंग्रजीत पटकन लक्षात येतील पण मराठीत लक्षात येनार नाहीत. आजही मी अश्याच एका शब्दाची माहिती सांगणार आहे जो आहे ऑफिसर. ऑफिसर हा शब्द आपण त्याला वापरतो जो व्यक्ती उच्च पदावर, चांगल्या कार्यकीर्दीवर किंवा कर्तृत्वान पदावर आहे. थोडक्यात एखाद्या दवाखाण्यात, कार्यालयात, बँकेत ,शाळेत अश्या ठिकाणी उच्च पदावर आणि विश्वासू स्थानावर असलेला व्यक्ती. ऑफिसर पदाच्या व्यक्ती अनेक सामाजिक, आर्थिक अश्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बांधील असतात. ऑफिसर पदावर रुजू असलेल्या व्यक्तींना कामकाजातील योग्य निर्णय घेण्याचे मूलभूत अधिकार आणि हक्क असतात.
Officer meaning in Marathi
- Officer: अंमलदार, अधिकारी
- Probationary Officer: परिवीक्षाधीन अधिकारी, परिवीक्षाधीन अधिकारी
Officer ह्या शब्दाचा वाक्यात कुठे वापर होऊ शकतो ?
- He is an Officer of Police Force.
तो पोलिस दलाचा अधिकारी आहे. - Officer, It Was An Coincidence. Trust me!
अधिकारी, तो एक योगायोग होता. माझ्यावर विश्वास ठेवा !