Maharashtra Public Health Department Recruitment – 153 पदांची भरती

पदखालीलप्रमाणे

अनु. पद उपलब्ध जागा
1 वैद्यकीय अधिकारी गट-अ ९३
संपूर्ण ९३

 

शैक्षणिक योग्यता –

बी.ए.एम.एस.

वयाची अट  

जनरल – ३८ वर्षांपेक्षा कमी.

मागासवर्गीय – ४३ वर्षांपेक्षा कमी.

नोकरीचे ठिकाण

नाशिक जिल्हा.

अर्ज फी

फी शुल्क नाही

अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता –

सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ०९ ऑगस्ट २०१९ (सायंकाळी 5 वाजे पर्यंत)

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा (Link)

 


ICG Recruitment 2019 – भारतीय तटरक्षक दल भरती २०१९