पीएम कुसुम योजना : केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पीएम कुसुम योजने अंतरात शेतकऱ्यांना सौर पाईप बसवण्यासाठी ९०% पर्यंत सबसिडी दिली जात आहे प्रधानमंत्री कुसुम योजने साठी अर्ज कस करायचा, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, पीएम कुसुम योजना काय आहे हे आपण आज या लेखात पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा
पीएम कुसुम योजना काय आहे
केंद्र सरकारने कुसुम योजना सुरु केली आहे. पीएम कुसुम योजना योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सूचनांसाठी सोलर पॅनेलची सुविधा देण्यात येत आहे. कुसुम योजना अंतर्गत सौर पंप बसविण्याच्या ऐकून खर्च पैकी ९० खर्च सरकार देणार आहे राहिलेले १० % रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागणार आहे. सौर पॅनेलमधून निर्माण होणारी वीज सिंचनासाठी वापरली जाऊ शकते. आणि वितरण कंपन्यांना विकली जाईल. सोलर पॅनल हे २५ वर्ष पर्यंत टिकेल.
अर्ज कोण करू शकतो
देशातील कोणताही शेतकरी ज्याला कुसुम योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो ओंलीने फॉर्म भरून प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे काय असतील
- आधार कार्ड
- अपडेट केलेला फोटो
- ओळखपत्र
- राशन कार्ड
- निंदणीची प्रत
- बँकेचे पासबुक
-
जमिनीची कागद पत्रे
-
मोबाइल नंबर
पीएम कुसुम योजनेचा लाभार्थी को असेल
- शेतकरी
- सहकारी संस्था
- शेतकऱ्यांचा गट
- शेतकरी उत्पादक संघटना
- पाणी वापरकर्ता संघटना
सौर पंपावर ९०% सबसिडी
- केंद्र सरकार आणि राज्य सरकार ३०-३० टकके सबसिडी देईल.
- ३०% कर्जाची सुविधा बँकेकडून देण्यात येणार आहे.
सोलर पंप हे शेतकऱ्यांसाठी कामाइचे साधन आहे का ?
पंतप्रधान कुसुम योजने अंतर्गत इलेक्ट्रिक आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपाचे रूपांतर सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपा मध्ये केले आहे. सौर पॅनल मधून निर्माण होणारी वीज हि सिंचन क्षेत्रात वापरली जाईल. नंतर ती अतिरिक्त विवरण कंपनी ला विकली जाऊ शकते असा अंदाज आहे. आणि ते २५ वर्षासाठी उत्पन्न देईल. सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज आणि डिझेलचा वापर आणि खर्चही कमी होईल आणि प्रदूषण वाढणार नाही. हे सोलर पम्प २५ वर्ष पर्यंत टिकू शकते आणि देखभाल करणे हि सोपे होईल. यामुळे शेतकऱ्याला दरवर्षी १ लाख रुपये पर्यंत नफा होऊ शकतो.
पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करावा
- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- मुख्य पेज वर योजनेशी संबंधित मार्गदर्शक तत्वे वाचा.
- हि मार्गदर्शक तत्वे तुम्हाला नानांनी कार्यासाठी मदत करतील.
- कुसुम योजनेची माहिती घेण्यासाठी तुमच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करा.
वाचा :- 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण