PM Ujjwala Yojana Registration सरकार देत आहे मोफत गॅस सिलेंडर नोंदणी साठी सविस्तर वाचा

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३ कोरोना काळात सरकारने सुरु केलेल्या काही कल्याणकारी योजना लोकांच्या मदतीसाठी खूप उपयुक्त ठरल्या. सरकारने चालू केलेल्या काही योजनांचा लाभ थेट गरिबांपर्यंत पोहचतो. उज्ज्वल योजना हि त्यापैकी १ आहे. उज्ज्वल योजनाकाय आहे त्याचे फायदा कोणाला आणि कधी हे आज आपण या लेखात जाणून घेऊया.

उज्ज्वला योजना म्हणजे काय? 

उज्ज्वला योजना अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाना म्हणजेच १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या बीपीएल कार्डधारक महिलांना सरकारकडून सिलिंडर मोफत दिला जातो. उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस एजन्सीला ३२०० रूपये अनुदान दिले जाते. त्यापैकी १६०० रुपये केंद्र सरकार घेते आणि १६०० रुपये तेल कम्पनी घेते उज्ज्वल योजने अंतर्गत कोरोना कला मध्ये ३ महिन्यासाठी सरकारकडून सिलिंडर मोफत दिले होते

200 रुपये सबसिडी मिळणार 

उज्ज्वला योजना :- केंद्र सरकार ने उज्ज्वला योजनेच्या ९ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमीआणली आहे, केंद्र सरकार ९कोटी हुन जास्त लाभार्थ्यासाठी प्रथा सिलिंडर २०० रुपये सबसिडी देणार आहे. १२ हि मिळणार २०० रुपये सबसिडी दिली जाणार आहे. पण ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी हे अनुदान सोडले त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. उज्ज्वला योजनेचा फायदा देशातील कोटी हुन अधिक महिलांना मिळणार आहे. अ६१०० कोटींचा अतिरिक्त महसूल बोजा सरकारवर पडणार आहे असे आर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट द्वारे सांगितले आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचि सुरुवात कधी झाली

प्रधानमंत्री उज्ज्वल योजना हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी स्वच्छ इंधन उत्तम जीवन या घोषणे सह सुरु केलेली महत्वाची योजना आहे. या योजने चे उद्दिष्ट म्हणजे  भारतिय स्वयंपाकघरे धूरमुख्त करणे आहे. या योजनेत सरकार २०१९ पर्यंत ५ कोटी कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन देणार होते. ज्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोक मुख्य होते. हि योजना एनडीए सरकारच्या सर्वात यशस्वी योजना पैकी १ आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत अर्ज कसा करावा? 

उज्ज्वल योजने साठी अर्ज करू इच्छिणार्यांनी ऑफलाईन अर्ज करून याचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून तुम्हाला ऑलीने अर्ज करावा लागेल. तुम्ही या योजने साठी तुम्ही पात्र असल्यास सोप्या पद्धतीने ऑफलाईन अर्ज करू शकता. तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन अर्जाचे फार्म आणू शकता. त्यानंतर तो फॉर्म भरून गॅस एजन्सी मध्ये देऊन त्याचबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करा.

वाचा :- Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा

प्रधानमंत्री उज्ज्वला योजने साठी पात्रता 

 • महिला असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान १८ वर्षे असावे.
 • अर्ज करणारी महिला बीपीएल कुटुंबातील असावी.
 • उज्ज्वला योजनेचे सिलिंडर अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर नसावे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

 • आधारकार्ड
 • पासपोर्ट साइझ फोटो
 • बिपीएल कार्ड
 • राशन कार्ड
 • बँक पासबुक
 • आयु प्रमाण पत्र
 • बिपीएल सूची

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट 

 1. घराघरात गॅस सिलिंडर आल्यामुळे लाखो झाडे वाचतील.
 2. महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल.
 3. स्वयंपाक घर धूरमुक्त होईल.
 4. स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे.
 5. जीवाष्म इंधनाचा वापर टाळून ग्रामीण भागात आजार कमी करणे.
 6. ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे.

अशा प्रकारे शासनाच्या एक योजने ऐवजी एकाच योजनेतून सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण होत आहेत. हि योजना सध्याच्या सरकारच्या यशस्वी योजांपैकी एक आहे.