प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – PMMVY हि भारत सरकारद्वारे ऑफर केलेली मातृ वंदना योजना आहे. या योजनेअंर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५००० रुपये मदत दिली जाते. विशेष म्हणजे माता आणि बाल आरोग्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील पहिल्या मुलासाठी प्रोत्साहन दिले जाते.
प्रधानमंत्री मातृ वंदना उद्देश
- गर्भवती महिला किंवा बाळंतीण झालेली माता याना काम न करता विश्रांती घेता यावी म्हणून हि आर्थिक मदत सरकार कडून केली जाते. हि मदत म्हणजे आंशिक भरपाई आहे जी ६००० रुपये आहे. रुग्णालयात किंवा प्रसूतीनंतर जननी सुरक्षा योजना अंतर्गत शिल्लक आर्थिक साहाय्य १००० रुपये दिले जाते.
- गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्या समस्या सोडवण्यासाठी हि योजना चालू केली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कोणासाठी आहे?
- राज्य सर्पकर किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमा मध्ये नियमित कारभारी असलेल्या किंवा कोणत्याही कायद्यानुसार सामान लाभ मिळवणाऱ्या वगळता सर्व गरोदर महिला आणि स्तनदा माता या मातृ वंदना योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- कुटुंबातील पहिल्या मुलासाठी १ जानेवारी २०१७ किंवा त्यांनतर गर्भधारणा करणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ७३० दॆवसांच्या आत या योजनेसाठी अर्ज करू शकते. MCP कार्ड मध्ये नोंदणीसाठी हि योजने अंतर्गत गर्भधारणेची तारीख मानली जाईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑफलाईन प्रक्रिया
या योजनेअंर्तगत मातृत्व लाभ मिळण्यास पात्र असलेल्या महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा त्या विशिष्ट्य राज्यासाठी ककार्यरत असलेल्या सरकारी आरोजय केंद्रात योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. निंदणी LMP च्या १५० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जाचा नमुना १A
- MCP कार्डची प्रत
- ओळखपत्र
- बँक पासबुक प्रत किंवा पोस्ट ऑफिस पासबुकप्र्त
- अर्जदार आणि तिच्या पटीने स्वाक्षरी केलेली संमती.
या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री मातृ वनदान योजनेशी सबंधित सर्व माहिती वरील प्रमाणे पहिली आहे.
वाचा :- PhonePe App घरी बसल्या दरमहा 30 हजार रुपये कमवा माहिती जाणून घ्या
वाचा :- 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण
वाचा :- अंगणवाडी सेविकांना मिळणार दुप्पट पगार राज्य सरकारने घेतला मोठं निर्णय काय ते जाणून घ्या
वाचा :- Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा