महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षणातील RTE २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यातील नागरिकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाच्या पालकांना विभागाच्या अधिकृत वेब साईट वर अर्ज करावा लागणार आहे. केंद्रा सरकारने हा कायदा २००९ साला पासून राज्यमाधील खाजगी शाळांना त्यांच्या २५ टक्के वर्ग मध्ये गरीब समाजासाठी प्रवेश द्यावा लागतो. या कायषय अंतर्गत पहिली ते आठवी पर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण डेली जाते.
RTE चे संक्षिप्त वर्णन
- ६ ते १४ वर्षे वयोगटातील मिळणं जवळच्या शाळेत मोफत शिक्षण दिले जाते.
- मुलाच्या शिक्षणासाठी सहलीची फीस आणि गणवेश साठी लागणारे पैसे मुलाच्या पालकांना असून घेतले जातात.
- मुलांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असल्याने शाळा एकही पैसे घेत नाही.
- राखीव मुलाकडून कोणत्याही शाळेने शुल्क आकारल्यास दहा पॅट दंड शाळेला आकारण्यात येतो.
- या योजने तुन गरीब मुले, अनाथ मुले, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती च्या मुलांना मदत केली जाते.
- दिव्यंग मुलाची वयो मर्यादा १८ वर्ष करण्या आली आहे.
आरटीई प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे
- पालक आणि मुलाचे आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्न चे प्रमाणपत्र
- अनाथ मूळ असेल तर आई वडिलांच्या मृत्यू चा दाखला
आरटीई प्रवेशासाठी शेवटची तारीख
महाराष्ट्र RTE मध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दरवर्षी प्रमाणे एप्रिलच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्या दरम्यान असते.
आधारशिवाय आरटीई प्रवेश
महाराष्ट्र RTE मध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या आधार कार्ड ऐवजी आधार कार्ड ची पावती बंधनकारक करत प्रवेश राबवा असे आदेश राज्याचे शिक्षण मंत्री संतोष गायकवाड यांनी पार्थमिक संचालनालयाला दिले आहेत. त्यामुळे आता RTE प्रवेश प्रक्रिया आधार शिबा करता येणार आहे.
शिक्षण विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाला दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
RTE प्रवेशासाठी अर्ज करण्याची पात्रता
- विध्यार्थी गरीब कुटुंबातील असावा.
- विद्यार्थ्यांचे वय ६ ते १४ वर्ष च्या दरम्यान असावे.
- मुलाचा परिवार महाराष्ट्रात राहणार असावा.
- बेघर, अनाथ, स्थलांतरित कुटुंबातील मुले अर्जासाठी पात्र असतील.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३.५ लाख पेक्षा जास्त नसावे.
आरटीई प्रवेशाची शेवटची तारिक २०२३-२०२४
- शाळा नोंदणी सुरु होण्याची तारीख – २३ जानेवारी २०२३
- शाळा नोंदणी अंतिम तारीख – मार्च २०२३
- अधिसूचना जारी – मार्च २०२३अर्जाची शेवटची तारिख – १० मार्च २०२३
- ऑनलाईन प्रवेश सुरु होण्याची तारीख – मार्च २०२३लॉटरी निकालाची पहिली घोषणा – ४ एप्रिल २०२३
-
लॉटरी निकालाची दुसरी घोषणा – लवकर apdate करण्यात येईल
- निवड यादीची घोषणा – ४ एप्रिल २०२३ रिक्त जागेची घोषणा एप्रिल २०२३
-
शाळा प्रवेश प्रक्रिया – ५ एप्रिल ते २० एप्रिल २०२३