प्रत्येक गावातील सरपंच आणि उपसरपंच याची पगार वाढ, एवढी मिळणार पगार

सरपंच आणि उपसरपंच पगार वाढ बातमी :- प्रत्येकाच्या गावाच्या बाबतीत १ महंताची बातमी सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगार बढती बाबत माहिती,  शासनाने निर्णय जाहीर केला आहे.  सरपंच आणि उपसरपंच यांचा पगार नेमका किती वाढला हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत .

गावचा विकास म्हटलं कि सरपंच आणि उपसरपंच हे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यांना मिळणारी पगार काय हे सर्वानाच जाणून घ्याचे असते चला मग बघूया. सरकारच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात २०१९ व २०२० या वर्षात सरपंच आणि उपसरपंच यांची पगार वाढवण्यात आली आहे .

० ते २००० लोकसंख्या  ग्रामपंचायत मानधन 

  • सरपंच मानधन प्रतिमहिना ३००० रुपये असतो.
  • उपसरपंच मानधन प्रतिमहिना १०० रुपये असतो.
  • ७५% सरकारी अनुदान असतो.
  • २२५० रुपये सरपंच अनुदानाची रक्कम असते.
  • ७५० रुपये उपसरपंच अनुदानाची रक्कम असते.

२००१ मध्ये ८००० हजार लोकसंख्या असल्यास मिलणारे  मानधन 

  • सरपंच पगार ४००० रुपये प्रतिमहिना
  • उपसरपंच पगार १५०० रुपये प्रतिमहिना
  • ७५% सरकारी अनुदान असतो.
  • ३००० रुपये  सरपंच अनुदानाची रक्कम असते.
  • ११२५ रुपये उपसरपंच अनुदानाची रक्कम असते.

८००० पेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास मिळणारे मानधन 

  • सरपंच पगार ५००० रुपये प्रतिमहिना
  • उपसरपंच पगार २००० रुपये प्रतिमहिना
  • ७५% सरकारी अनुदान असतो.
  • ३७५० रुपये  सरपंच अनुदानाची रक्कम असते.
  • १५५० रुपये उपसरपंच अनुदानाची रक्कम असते.

सरपंच कमाई 

कोणत्याहि जमपंचायतीच्या विकासासाठी शासनाकडून ७ ते ८ कोटी रुपये दिले जातात, मात्र एवढा पैसे गावाच्या विकासासाठी कधीच वापरला जात नाही. सरपंच आणि पंच अगदी पचायत अधिकारीही सर्वजण आपापसात वाटून घेतात आणि केवळ दिखाव्यासाठी विकासासाठी काही पैसे खर्च करतात. हेच सत्य आहे अन्यथा आज प्रत्येक गावाची खूप प्रगती झालेली दिसली असती आणि सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असत्या.

वाचा :- 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण

वाचा :- Sbi Bank देणार ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत कर्ज Sbi Mudra Loan या पद्धतीने अर्ज करा

वाचा :- मोठी बातमी ! आजपासून महिलांना ST बसेस मध्ये ५०% सूट