Sbi Bank देणार १० लाख रुपयांपर्यंत कर्ज :- प्रत्येक व्यक्तीला घर बांधण्यासाठी गृह कर्ज आवश्यक असते. घर बांधण्यासाठी खूप मोठी रक्कम असावी लंगगते पण ती रक्कम सर्वांकडे च असते असे नाही म्हणून सर्वसामय लोकंना गृहकर्ज घ्यावे लागते. Sbi Bank च्या गृहकर्ज विषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. Sbi Bank ने गृह कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन कर्ज कण्र्याची सोया करून दिली आहे. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर होम लोण प्रदात्याच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. कर्जासाठी लागणारी कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक पध्ततीने सबमिट करू शकता.
Sbi Bank गृह कर्ज पात्रता
- Sbi Bank मध्ये तुमचे खाते असले पाहिजे.
- ग्राहकर्जासाठी किमान निव्वळ मासिक उत्पन्न २५ हजार असले पाहिजे.
- गृहकर्जाची मासिक कर्जमाफी तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसावी.
Sbi Bank गृह कर्ज साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र.
- ३ पासपोर्ट फोटो.
- ओळखीचा चा पुरावा जसे कि, पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायविंग लायसेन्स/ मतदार ओळखपत्र.
- राहण्याचा पुरावा/ लाइट बिल / अग्रीमेंट कॉपी/ पाणी बिल.
- ड्रायवीं लायसेन्स किंवा आधार कार्डची अलीकडील प्रत.
- मालमतेशी संबंधित कागदपत्रे.
- मालमतेचे मूल्यांकन.
- इ-स्टॅम्पिंग किंवा कराराचे फ्रँकींग.
- अर्ज सादर करणे.
- दस्तऐवजीकरण.
Sbi Bank गृह कर्ज व्याजदर
Sbi बँक च्या गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक ८.५०% पासून सुरु होतात. त्याचा कालावधी ३० वर्ष पर्यंत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी कारभारी, पगार नसलेल्या व्यक्ती, ग्रीन घर खरेदीसाठी अर्जदार आणि डिंगराल/ आदिवासी भागात राहणाऱ्या व्यक्तीसाठी विविध गृहकर्ज योजना ऑफर करते. या अंतर्गत महिलां कर्ज घेतल्यावर व्याजात ०.०५% सवलत दिली जाते. यासोबतच बँक होम लोण ओव्हर द्राफ्ट सुविधा, बॅलन्स ट्रान्स फर आणि स्टेप अप लोण सारखे फायदे देखील प्रदान करते.
वरील माहिती प्रमाणे आपण आज या लेखात पहिले आहे कि स्टेट बँक ऑफ इंडिया हि बँक गृह कर्जासाठी व्याजदर, कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, कर्जासाठीची पात्रता काय हे सविस्तर या लेखात पहिले आहे.
वाचा :- PhonePe App घरी बसल्या दरमहा 30 हजार रुपये कमवा माहिती जाणून घ्या
वाचा :- महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२३ अर्ज सुरु, त्याच बरोबर ६ जिबी डेटा फ्री
वाचा :- आधार कार्ड: आधार कार्ड अपडेट करा नाहीतर तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते
वाचा :- आरटीई प्रवेश 2023-24: आता करा आधारशिवाय आरटीई प्रवेश, फॉर्म लवकरच सुरू होणार.
वाचा :- 399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023 : रु.299 मध्ये 10 लाखांचे विमा संरक्षण