स्टेट बँक ऑफ इंडियात क्लार्कच्या ८००० जागांसाठी मेगा भर्ती

SBI Clerk Recruitment 2020, SBI Clerk Bharti 2020, SBI Clerk Notification 2020 State Bank Of India has sent a notification PDF for 8000 New Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.-  SBI Clerk Bharti – Majhi Naukri 2020.

SBI Clerk Bharti 2020 – स्टेट बँक ऑफ इंडियाने ८००० नवीन पदांसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील वाचा. – (SBI Clerk ) स्टेट बँक ऑफ इंडिया भर्ती – माझी नोकरी.

SBI Clerk Recruitment 2020 – Majhi Naukri

Advertisement No.CRPD/CR/2019-20/20

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा
JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) ८०००
संपूर्ण ८०००

SBI Clerk Bharti – माझी नोकरी 2020

शैक्षणिक योग्यता –

पद क्र.१ –मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी.

वयाची अट ०१ जानेवारी २०२० रोजी 

पद क्र.१ – वय वर्षे २० ते २८ (०२/०१/१९९२ ते ०१/०१/२००० दरम्यानचा जन्म).

Relaxation –

१. SC/ ST 5 years
२. OBC 3 years
३. PWD (Gen/ EWS) 10 years
४. PWD (SC/ ST) 15 years
५. PWD (OBC) 13 years

अर्ज फी

जनरल व ओबीसी – ₹75०/-

SC/ ST – फी शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण Ahmedabad, Amravati, Bangalore, Bhopal, Bengal, Bhubaneswar, Chandigarh, Chennai, Delhi, Delhi/Chandigarh, Hyderabad, Jaipur, Kerala, Lucknow/Delhi, Maharashtra/Mumbai Metro, North Eastern, Patna.

महत्वाच्या तारखा

अर्जाची अंतिम तारीख – २६ जानेवारी २०२० रोजी.

परीक्षेचा दिनांक –

Preliminary – फेब्रुवारी/मार्च २०२०

Main – एप्रिल २०२०

SBI Clerk Notification 2020 PDF Download

उपयुक्त दुवा – 

ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्ज (०३ जानेवारी २०२० पासून) भेट द्या (Link)