SSC CHSL Recruitment – स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा-२०१९

SSC CHSL Recruitment 2019 – Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level Examination 2019. Interested Eligible candidates may submit Online applications Form for the Staff Selection Commission recruitment 2019 till 10 January 2020. For details Like Fee, age limit, eligibility, and application form for SSC CHSL Bharti 2019, please see the details below. SSC CHSL Bharti Majhi Naukri 2019.

SSC CHSL Bharti 2019 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा २०१९ साठी १० जानेवारी २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे कि वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज फॉर्म साठी, कृपया खालील माहिती पहा. स्टाफ सिलेक्शन कमिशन भर्ती माझी नोकरी.

SSC CHSL Recruitment 2019 – Majhi Naukri

परीक्षा संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा-२०१९ (CHSL)

पदखालीलप्रमाणे

पद. क्र. पदाचे नाव
लोवर डिव्हिजन क्लार्क / जुनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट
पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट
डेटा एन्ट्री ऑपरेटर
डेटा एन्ट्री ऑपरेटर – ग्रेड ए

SSC CHSL भर्ती – माझी नोकरी 2019

शैक्षणिक योग्यता –

पद क्र. १ ते ४ – एचएससी (१२वी) उत्तीर्ण.

वयाची अट  –  १ जानेवारी २०२० रोजी. (०२ जानेवारी १९९३ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यानचा जन्म)

पद क्र. १ – वय वर्षे १८ ते २७.

पद क्र. २ – वय वर्षे १८ ते २७.

पद क्र. ३ – वय वर्षे १८ ते २७.

पद क्र. ४ – वय वर्षे १८ ते २७.

[ओबीसी – ०३ वर्षे सूट. एसटी / एससी –०५ वर्षे सूट.]

अर्ज फी

जनरल व ओबीसी

पद क्र. १ – ₹१००/-

दिव्यांग, माजी सैनिक, महिला, एससी व एसटी – फी शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण– 

भारतभर.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – १० जानेवारी २०१९.

परीक्षेचा कालावधी – 

Tier-I१६ ते २७ मार्च २०२० दरम्यान पूर्व परीक्षा.

Tier-II२८ जून २०२० रोजी मुख्य परीक्षा.

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात डाऊनलोड करा (Link)
ऑनलाईन अर्ज  भेट द्या (Link)

 

UPSC Recruitment 2019 (केंद्रीय लोकसेवा आयोग) – 201 जागांसाठी भरती