१०० किमी पर्यंत रेंज देणाऱ्या तीन जबरदस्त Joy eBike कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

Joy E-Bike या कंपनीने तीन नविन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लांच केल्या आहेत यामध्ये Wolf+, Nanu+ आणि Del Go या electric scooters आहेत. आज आपण याच तीन गाड्यांची माहिती घेणार आहोत. या तीन हि scooters मध्ये NMC Battery pack दिला आहे. या बॅटरी पॅक ची खासियत मी तुम्हाला सांगणार आहे. WardWizard Innovations and Mobility Ltd च्या joy e bike या कंपनीने ३ नवीन इलेक्टरीकी स्कूटर लाँच केल्या आहेत. joy e bike हि कंपनी भारतीय असून गाड्यांचे उत्पादन गुजरात मधील वडोदरा या manufacturing facility प्लांट मध्ये होते.

Wolf Plus Electric Scooter Details & Price

wolf + हि स्कूटर दिसायला स्पोर्टी आहे त्यामुळे या कंपनीला तरुण वर्गाची पसंती मिळेल. गाडी मध्ये matte black, stardust grey, wine red असे तीन कॉलर्स दिले आहेत. १५०० watt ची BLDC motor दिली आहे त्यामुळे गाडीचे तशी वेग ५५ km इतका आहे. ३५ ah आणि ६० वोल्ट चा NMC बॅटरी पॅक दिला आहे ज्याने गाडीला १०० km ची रेंज एका चार्ज मध्ये मिळते. बॅटरी ला चार्ज करण्यासाठी १० amp चा चार्जेर दिला आहे जो गाडीला ४ ते ५ तासात फुल्ल ० ते १०० टक्के चार्ज करतो. tubeless tyre दिले आहेत फ्रंट आणि रिअर ला डिस्क ब्रेक दिला जातो, फ्रंट आणि रिअर ला हायड्रॉलिक सस्पेन्शन सेटअप दिला आहे. Majestic boot space दिला गेला आहे डिजिटल स्क्रीन, app based security फीचर्स दिले जातात. गाडीची किंमत १ लाख ते १ लाख १० हजारांच्या दरम्यान आहे.

Gen Next Nanu Plus Electric Scooter Specifications & Price

Gen Next Nanu + या गाडीमध्ये सुद्धा wolf + प्रमाणेच फीचर्स दिले गेले आहेत. Nanu + या e स्कूटर मध्ये midnight black & Matte white असे दोन कलर दिले आहेत. 1.5 kw ची BLDC hub motor दिली आहे त्यामुळे गाडीचे तशी वेग ५५ km इतके आहे. ३५ ah आणि ६० वोल्ट चा NMC battery पॅक दिला आहे ज्याने गाडीला १०० km ची certified रेंज एका चार्ज मध्ये मिळते. बॅटरी ला चार्ज करण्यासाठी १० amp चा चार्जेर दिला आहे जो गाडीला ४ ते ५ तासात फुल्ल ० ते १०० टक्के चार्ज करतो. tubeless tyre दिले आहेत फ्रंट आणि रिअर ला डिस्क ब्रेक दिला जातो, फ्रंट आणि रिअर ला हायड्रॉलिक सस्पेन्शन सेटअप दिला आहे. Ultra Large Boot Space दिला गेला आहे डिजिटल स्क्रीन, app based smart & security फीचर्स दिले जातात. या गाडीची किंमत देखील १ लाख १० हजारांच्या दरम्यान आहे.

वाचा: How to apply for electric vehicle subsidy in Maharashtra 2022

Del Go Electric Scooter Range, Battery & Price in Maharashtra

Del Go hi electric scooter डिलिव्हरी फ्लीट साठी उपगची आहे. जे लोक सामान वाहून नायेण्यासाठी एक चांगला पर्याय शोधात आहेत त्यांच्या साठी हि bike बेस्ट आहे. गाडीमध्ये १५०० वॅट ची bldc hub mounted motor दिली जाते या सोबत ६० वोल्ट आणि ३५ ah चा बॅटरी पॅक दिला आहे. स्कूटरचा ताशी वेग ५५ km इतका आहे. गाडीलची रेंज हि १०० km प्रति चार्ज इतकी आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तासाचा कालावधी लागतो. tubeless tyre, front & rear disc breaks, both side hydrolic suspention setup, digital screen, app based smart security features दिले गेले आहेत. गाडीची किंमत हि १ लाख ते १ लाख १५ हजारांच्या दरम्यान आहे.

आता तीन हि गाड्यांमध्ये मिळणारे काही कॉमन features बद्दल माहिती घेऊ. smart remote control, GPS sensing, real-time position, and geo-fencing, regenerative braking system असे features तीन हि गद्यामध्ये पाहायला मिळतात.

सर्वात महत्वाचा प्रश्न कि nmc battery म्हणजे काय?

combination of Lithium Nickel, Manganese, Cobalt Oxide म्हणजे NMC. LFP & NMC मध्ये जर फरक पहिला तर LFP ची CHarging cycles जास्त असतात आणि NMC ची चार्जिंग cylce कमी असतात. LFP म्हणजे lithium fero phosphate. NMC बॅटरी ची चार्जिंग cycles कमी जरी असल्या तरी या वजनाने हलक्या असतात, हाय डेन्सिटी असतात, max पॉवर आउटपुट देतात त्यामुळे नंच pack असणाऱ्या scooters या LFP पेक्षा जास्त रेंज देतात.